मोदी जी का अभिनंदन कीजियेगा !
आज उन्होंने 4399 दिन प्रधानमंत्री के तौर पर पूरा किया और नेहरू जी के गांधी परिवार वादी, मेवखाऊ, कुशासन और गरीबों का शोषण करने वालों को पीछे छोड़ा और सेवा, सुशासन, गरीबकल्याण, राष्ट्रीय सुरक्षा को प्रधानता देकर जनपरिवार की सरकार चलाई और भारत को विश्व स्तर पर गौरव प्रदान करने का काम किया।
उनको भगवान 7303 दिवस प्रधानमंत्री बनाये रखें इसलिये ईश्वर से प्रार्थना करता हूँ।
#LongestServingElectedPMModi
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra Sir you have made mistake in your press conference. HSRP charges in our state does not include GST. The effective cost for 2 wheeler is 450 plus 18% GST i.e.531. Request to clarify.
@sardesairajdeep you are spreading a big lie. Voter's turnout at 5 pm was 58.22% and final turnout was 66.05% increase is only 7.8% and NOT 13%. You are claiming 55% and 68% respectively.
@DrVijayChormare उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून मी घड्याळाचे काटे उलटे फिरवू शकत नाही असे कोण म्हणाले रे चोंग्या? पळून गेले ठाकरे आणि दोषी चंद्रचूड... चल फूट....कुत्रकार आहेस तू
तुम्हाला Y2K आठवतो का.. ?
दीड दोन वर्षे कसला काथ्याकूट चालला होता.असे होईल,तसे होईल, सिस्टीम्स कोसळून पडतील,डेटा गायब होईल वगैरे वगैरे वगैरे.अनेकांनी उखळ पांढरे करून घेतले होते.. प्रत्यक्षात काय झाले.?
घंटा....
मनोज जरांगे हा महाराष्ट्रातील Y2K फॅक्टर ठरला आहे..@sardesairajdeep
@Dev_Fadnavis केंद्रीय करांच्या वाटपाबाबत जनतेची दिशाभूल करणाऱ्या शिउबाठाच्या ट्विटर हँडलवर ताबडतोब गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई केली नाहीत तर narrative बद्दल तुमचे बोलणे म्हणजे धूळफेक आहे असा समज निर्माण होईल.https://t.co/mi56Nqk6Wo
केंद्र सरकारला सर्वाधिक कर महाराष्ट्रातून मिळतो. महाराष्ट्रातून मिळणाऱ्या ह्या पैशांतूनच केंद्राची तिजोरी भरली जाते.
परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचा महाराष्ट्राविषयी आधीपासूनच आकस असल्याचं वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे, ते ह्यावेळीदेखील दिसलं.
केंद्राकडून वेगवेगळ्या राज्यांना देण्यात येणाऱ्या विकासनिधीत ह्यावेळीदेखील महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आलेला आहे. उत्तरप्रदेशला सर्वाधिक ₹२५०६९ कोटी, बिहारला ₹१४०५६ तर मध्यप्रदेशला ₹१०९७० कोटी देण्यात आलेले असताना महाराष्ट्राला फक्त ₹८८२८ कोटी दिलेले आहेत.
विशेष म्हणजे ह्याबाबत महाराष्ट्रातील जनतेतून निवडून गेलेल्या कुठल्याही एनडीएच्या मंत्री किंवा खासदारांनी याबाबत अवाक्षरदेखील काढलेला नाही.
महाराष्ट्रातील जनता हे बघत आहे. लोकसभेला जसा दणका एनडीएला देण्यात आलाय, तसाच शाॅक विधानसभेला देण्याची वेळ आता आलेली आहे.
Dear @IndiGo6E, you announce the name of the particular airport on arrival.
Like, #Indira’s name is taken on arrival at Delhi,#Rajiv’s in Hyderabad.
Then why is #VeerSavarkar’s name not announced on arrival at Port Blair?
@MoCA_GoI should take immediate cognisance.
@JM_Scindia