Proud Hindu| राष्ट्र हित सर्वोपरि | |MBA Finance |E&TC Engineer | BA (History - Enthu) | Life Member JNP| Fellow of III
views personal
RTs not endorsement
@VikashK66381058@Flipkart@flipkartsupport@Moto I had similar issue , I posted here about delivery reschedule without consent and refusal of doorstep delivery and flipkart cancelled my order and give reason as requested by you which never happened, We bought product with offer and due to these problems we never get product
@UPSC_Pyq_quiz And Gutkha mafia collected 250 cr for lobbying to transfer him
That's the Honest Officer at working
Else in corrupt system officers paid money for transfer
अभिजीत दिपकेप्रमाणेच महाराष्ट्रातील आणखी एका तरुण आहे त्याची आठवण आहे का कोणाला?
अमोल शिंदे तोच ज्याने दोन वर्षांपूर्वी संसदेत घुसून गॅस कॅन फोडले होते. त्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती एखाद्या दहशतवादी हल्ल्यासारखीच होती. या प्रकरणी त्याच्यावर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली, तो गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे.
अमोल शिंदेचे आई-वडील भूमिहीन असून ते मोलमजुरी करतात. तो दिल्लीला गेला आणि तिथे ‘आझादी’ गँगने त्याच्या मनात संविधानिक संस्थांबद्दल प्रचंड चीड निर्माण केली. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा अनेक तथाकथित ‘संविधान बचाव’वाले त्याच्या समर्थनासाठी पुढे आले होते; परंतु ते केवळ प्रसिद्धीसाठीच होते.
असीम सरोदे यांनी तर थेट अमोलची केस लढणार असल्याचे जाहीर केले होते. सरोदे साहेब, ३०० रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या त्याच्या आई-वडिलांनी मागील काही महिन्यांत दिल्लीच्या एका वकिलाला जामिनासाठी आधी ५० हजार आणि नंतर २५ हजार, असे एकूण ७५ हजार रुपये दिले आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे का?
तेव्हा माध्यमांसमोर चमकणारे आता कुठे आहेत?
सामान्य घरातील तरुणाच्या डोक्यात एवढं विष भरलं की तो थेट संसदेवर हल्ला करायला प्रवृत्त झाला. देशभरातील तरुणांना सकारात्मक काहीही न दाखवता, कधी ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा, तर कधी संसदेत हल्ले आणि आता ‘कॉकरोच आंदोलन’ अशा मार्गांवर वळवणे हे डाव्यांचे पाप आहे आणि त्यांचे कुटुंबीय तरी हे विसरणार नाही.
नक्षलवाद जंगलातला संपला असला तरी शहरात तो आता तरुणांच्या डोक्यात घुसू पाहत आहे. 100 पेक्षा अधिक जवानांना मारणाऱ्या हिडमा च्या समर्थनार्थ दिल्लीत घोषणा अशाच लागत नाही. त्यासाठी अनेक तथाकथित पत्रकार, कवी, लेखक, पर्यावरणवादी, विचारवंत हे सगळे मेहनत घेत आहेत. बंदूक नाही पेन हाती घेतला आहे त्यांनी आता...
समजलं तर ठीक नाहीतर तिहाडच्या भिंती लई मजबूत आहेत. 💯
(अमोलच्या आई वडिलांचा व्हिडिओ आहे BBC मराठीचा तो मुद्दामहून इकडे टाकत नाही) उगाच अशा संविधान विरोधी कृत्यांना सहानुभूती नको.
@ggganeshh Best way is directly file complaint on their grievance system and then cpgram or RBI ombudsman
After complaint they work like smooth car
And there should NO 5 days week for bank , as they don't do online work , we have to visit bank physically for small work
@AyurvedaMonk@AshwiniVaishnaw@RailMinIndia@IRCTCofficial Sir , This appears You don't know how to book tickets especially tatkal , at 10 you need to refresh Page . You can do it by clicking on another class availability search and then back again to your required class ,