@DrVijayChormare लाज वाटते का ज्या मातीमध्ये खातोय याच मातीची बदनामी करतो. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली. . कितीतरी नाव घेता येतील. माऊलींच्या भाषेत गोचीड आहेस. गाईच्या थाणेला चिकटलेला. तुला दूधरुपी अमृत दिसत नाही. तुझी चूक नाही त्यात तू ज्यांच्या अन्न खाल्लस तेच संस्कार.
@rautsanjay61 साहेब असं निर्वाणीचं बोलू नका. शेवटी चार जण तर नक्कीच लागतात. दोन पक्ष तुम्ही संपवले, आता फक्त काँग्रेस बाकी आहे. धूरंधर प्रमाणे तेथे ही प्रवेश करून तोही पक्ष मार्गी लावा. आम्ही तुमच्या आठवणी मध्ये रममाण होऊ. काय ते साहेबांचे चांलणे, काय ते साहेबांचे शिव्या देणे, सर्व काही अलौकिक
@shivanigokhale राहुल नावामध्येच गडबड आहे की काय कळत नाही 🤣
सुशिक्षित आहेत,वकील आहेत. मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत. परंपरागत राजकीय घराण्याशी संबंधित आहेत. माझं तर कालं पासून डोकं चक्रावून गेल आहे. मी अमलाखाली होतो की समोरचा तेच कळत नाही.😎
CJP च्या आंदोलनात कमालच झाली ! 🤣
पत्रकाराने रिपोर्टिंग करताना थेट झुरळाचाच बंदोबस्त केला! 😹
आंदोलनापेक्षा रिपोर्टरची ही स्पेशल ॲक्शन च जास्त चर्चेत आली आहे! 😂🔥
@yadujavalkar गायकवाड ताईंनी सांगितलं म्हणून तरी राहुल गांधींनी हात जोडले. नाही तरी भगवा रंग पाहून, चार हात लांब. कोल्याने काकांच्या नादी लागून खासदारकीपणाला लावली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भूमिका केली होती म्हणून स्वाभिमानाने लांब झाला. लोचटासारखा लोमकळला नाही.🤣
@Shekharcoool5@AnujaDhakras21 तुझ्या कपाळा एवढीच तुझी बुद्धी आहे. जे गेले ते तुझ्या तिप्पट वयाचेआहेत,व तिप्पट बुद्धीचे आहेत. हा प्रश्न तु उभाठानां २०१९ का नाही विचारला. चॅनेल मध्ये अँकरिंग करण वेगळे, व राजकारण /देश चालवणे यामध्ये खूप फरक आहे. हो आता बिस्किटाचा डबा थोडा छोटा होईल! Frustration थोडसं निघणारच.
After inducting Hindu-hater Sushma Andhare, "UBT" has now brought in Nitin Chandanshive !
Another face known for his disdain towards Sanatan Dharma !!
What a fall from Balasaheb Thackeray's legacy! The man who built Shiv Sena on the foundation of "unapologetic Hindutva" would be shocked to see what Uddhav Thackeray has turned it into today!
From standing for Hindu pride to embracing those who repeatedly target Hindu beliefs, Uddhav's transformation is complete.
No wonder six MPs have already walked away. The exodus has begun, and many more are likely to follow !
@yadujavalkar तुम्ही दुसरा धर्म धारण केला आहे याचा अर्थ असा होत नाही की बाकीच्या धर्माच्या अपमान करायचा त्यांच्या देवी देवतांचा अपमान करायचा दुसऱ्या पक्षात आहात याचा अर्थ असा होत नाही ही समोरच्या पक्षाचा अपमान करायचा आहे साक्षात बाळासाहेबांना थेरडा म्हणण्यापर्यंत या या ताईंची मजल गेली होती.🙏
आज हे जवणं भांडुपकर झालं आहे, काल परवा कृष्णा पंचगंगेचा पाणी पिलेला होता
त्या आधी साताऱ्याचा आणि गावासाठी अमेरिकेचा होता...
काही दिवस थांबा हा कामाठीपुराचा आहे हे पण कळेल 😂
@yadujavalkar या असल्या हिंदूंना लाथा घालायला हव्यात. ना त्यांना भगवान परशुराम माहित आहे. त्यांना रुद्राभिषेक काय आहे हे माहीत नाही. आपलीच लोकच नालायक आहेत.
जे खासदार आमदार पहिलेच करोडपती आहेत ते पैशाचे आमिष दाखवल्यावर भुलतील का ? १० लाख लोकांतून निवडून येणारा खासदार अश्या चिल्लर विचारांचा असतो का की कोणीतरी १५ कोटी दिले की तो त्याच्या मागे पळेल ?
त्यामुळे "उबाठा" वाले कितीही केकाटु द्या
सत्य हेच आहे की ह्या 👇 माणसाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार आले आहेत !
स्वतःचे आणि जनतेचे भविष्य उज्वल करण्यासाठी खासदार येत आहेत !
आज खासदार आले उद्या आमदार पण येतील नगरसेवक पण येतील !
संजय @rautsanjay61 राऊतानी मनसोक्त शिव्या द्याव्या त्याचा शिंदेंना लाभच होणार आहे !
जय महाराष्ट्र 🚩