'विकसित विदर्भ' की ओर अग्रसर...
'एडवांटेज विदर्भ 2026: खासदार औद्योगिक महोत्सव' के उदघाटन कार्यक्रम में संबोधन...
('एडवांटेज विदर्भ 2026: खासदार औद्योगिक महोत्सव' का उदघाटन | नागपुर | 6-2-2026)
@Aid_Nagpur#Maharashtra#Nagpur#AdvantageVidarbha
सेवा, समर्पण और त्याग की प्रतिमूर्ति, नारी चेतना की सशक्त प्रतीक माता रमाबाई आंबेडकर की जयंती पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि।
शिक्षित, समरस व ��ागरूक समाज के निर्माण में उनका योगदान सदैव प्रेरणादायी रहेगा।
Six titles. 🏆
Endless talent. 🏏
Domination continues. 💪
India clinch a record-extending sixth U-19 World Cup title. 🇮🇳🔥
Congratulations to the team and the entire nation. 🥳
🌺बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात ‘मुंबई पुष्पोत्सव’चा आज शुभारंभ झाला. बृहन्मुंबई महान��रपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे तसेच उप आयुक्त (उद्याने) श्री. अजितकुमार आंबी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी उपस्थित होते.
🌻यंदाच्या पुष्पोत्सवात फुलांनी सजविलेले संगीत क्षेत्रातील वाद्य अ��ी संकल्पना साकारण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीतून बासरी, तबला, वीणा, सतार, मृदुंग, गिटार, पेटी, टाळ, सनई, तुतारी, सॅक्सोफोन यासारखी संगीत वाद्ये साकारण्यात आली आहेत. मुंबई पुष्पोत्सव दिनांक ६ फेब्रुवारी ते रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुला आहे.
🌷निसर्गाच्या सान्निध्यात फुलांचा रंग आणि संगीताची लय अनुभवण्यास��ठी या पुष्पोत्सवाचा प्रवेश मोफत आहे. मुंबईकरांनी या सुगंधी आणि सुरेल उत्सवाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
#MyBMCUpdates
#Flowershow
#पुष्पोत्सव
Historic Moment for Indian Cricket! 🇮🇳
Proud moment for Virar and Maharashtra!
Heartiest congratulations to Team India on lifting the ICC U19 Men’s Cricket World Cup 2026.
Under the captaincy of Ayush Mhatre, our very own boy from Virar, this team showcased grit, discipline, and unwavering determination. A special mention to Vaibhav Sooryavanshi for his outstanding 175 (80) runs knock in the final, a performance that will be remembered as a defining moment of this triumph.
Our youngsters have not only won a trophy but also the hearts of the nation!
@BCCI
#ProudMoment #TeamIndia #U19WorldCup
🤝 CM Devendra Fadnavis chaired the MoU signing between the Government of Maharashtra and Mahindra & Mahindra Ltd. for setting up new greenfield manufacturing facilities across key sectors:
✅ ICE & EV passenger vehicles
✅ Light, medium & heavy commercial vehicles
✅ Tractors & farm machinery
✅ Products of Mahindra Advanced Technologies Ltd.
✅ Captive supplier park
The facilities will be developed at MIDC Butibori (Nagpur), MIDC Advan (Igatpuri), and Chhatrapati Sambhajinagar, with a total investment of ₹15,000 crore, generating over 15,000 job opportunities.
Union Minister Nitin Gadkari, Mahindra & Mahindra Limited CEO (Auto & Farm sector) Rajesh Jejurikar and other dignitaries were also present.
🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांमध्ये प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा स्थापन करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
✅ ICE आणि EV प्रवासी वाहने
✅ हलकी, मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने
✅ ट्रॅक्टर आणि शेतीची यंत्रसामग्री
✅ महिंद्रा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज लिमिटेडची उत्पादने
✅ कॅप्टिव्ह सप्लायर पार्क
यामार्फत एमआयडीसी बुटीबोरी (नागपूर), एमआयडीसी आडवण (इगतपुरी) आणि छत्रपती संभाजीनगर येथे एकूण ₹15,000 कोटींच्या गुंतवण��कीतून या सुविधा विकसित केल्या जातील, ज्यामुळे 15,000 पेक्षा अधिक रोजगार संधी निर्माण होतील.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑटो आणि फार्म सेक्टर) राजेश जेजुरीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @nitin_gadkari @rajesh664 @MahindraRise
#Maharashtra #DevendraFadnavis #AdvantageVidarbha
१२ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेची कुटुंबियांशी पुनर्भेट!
दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी @SirjjmargPS हद्दीत जे.जे. जंक्शन येथे एक भिक��षेकरी महिला मिळून आली. सदर महिलेची चौकशी केली असता तिने आपण हरवले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशानुसार चेंबूर येथील निवारा गृहात ठेवले.
भिकारी आणि बेघरपणावरील फील्ड अँक्शन प्रोजेक्ट, कोशिश यांच्या सहकार्याने नातेवाईकांचा शोध घेऊन जिल्हा परभणी येथील महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क केला असता सदर महिला १२ वर्षांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. सदर महिलेस सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
#MumbaiPolice4All
“रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई।”
सदियों पहले प्रभु श्रीराम ने जिस रीति, मर्यादा और परंपरा की नींव रखी, आज वही मूल्य भारतीय राजनीति में भाजपा की कार्य-पद्धति में दिखाई देते हैं।
भाजपा, व्यक्ति नहीं, विचारों पर आधारित पार्टी है, जहां नेतृत्व पद से नहीं, प्रक्र��या से जन्म लेता है। यही विशेषता भाजपा को अन्य दलों से अलग बनाती है।
यहां राजनीति सत्ता का शॉर्टकट नहीं, बल्कि राष्ट्र निर्माण की एक लंबी और समर्पित यात्रा है।
भाजपा में ‘मैं’ नहीं, ‘हम’ है, स्व से ऊपर सर्व है, क्योंकि यहां चेहरा कोई भी हो, संकल्प एक ही है- सबसे पहले देश।
CM Devendra Fadnavis announces Maharashtra’s dream project, the ‘Innovation City’, a landmark collaboration with the Tata Group. Rising near the Navi Mumbai International Airport, this future-ready hub will place Maharashtra at the heart of AI, semiconductors and GCC.
As technology reshapes the world economy, Maharashtra is building a responsible, world-class innovation ecosystem that will directly benefit our people and strengthen the state’s economic future.
@Dev_Fadnavis@Tatacompanies@wef
#WEF26 #MahaAtDavos
In conversation with CNBC-TV18, shared Maharashtra's accelerating growth story with announcements of our upcoming AI-led 'Innovation City' near Mumbai and Smart City near Navi Mumbai airport, both designed to revolutionize the state’s infrastructure and anchor India’s next decade of investment.
22-1-2026��Davos, Switzerland
@CNBCTV18News @ShereenBhan @wef
#WEF26 #MahaAtDavos
सात और नौ साल की उम्र, लेकिन हौसला हिमालय जैसा! 🏔️🙏
धर्म की रक्षा के लिए अपना सर्वस्व न्योछावर करने वाले चारों साहिबज़ादों की वीरता की ये कहानी हर दिल में देशभक्ति और स्वाभिमान का जज्बा पैदा करती है।
गुरु गोबिंद सिंह जी के इन लालों की वीरता को कोटि-कोटि नमन।
#VeerBalDiwas
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गोंदिया य��थे 'हनुमंत कथा महोत्सव'मध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवत भाविकांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाऱ्यासारखा वेग असणारे, इंद्रियांवर विजय मिळवणारे आणि प्रभू श्री राम ��ांचे असीम भक्त म्हणजे श्री हनुमान. आजच्या या 'हनुमंत कथा महोत्सव'च्या माध्यमातून श्री रितेश्वरजी महाराज यांच्या कथेमार्फत श्री हनुमान यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे, हे आपले सौभाग्य आहे. या 'हनुमंत कथा महोत्सव'द्वारे श्री हनुमान यांचे तेज, बुद्धी आणि सत्य आपल्यात प्रज्वलित होत राहो.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल व इ���र मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @cbawankule @praful_patel @Parinayfuke @MlaVinodAgrawal @ShriRiteshwar
#Maharashtra #DevendraFadnavis #ShriHanumantKatha #Gondia
🔸CM Devendra Fadnavis at 'Hanumant Katha Mahotsav'.
Minister Chandrashekhar Bawankule, MP Praful Patel, MLC Dr. Parinay Fuke, MLA Vinod Agarwal and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'हनुमंत कथा महोत्सव' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'हनुमंत कथा महोत्सव' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, सांसद प्रफुल्ल पटेल, विधायक डॉ. परिणय फुके, विधायक विनोद अग्रवाल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕓 4pm | 22-12-2025���Gondia | संध्या. ४ वा. | २२-१२-२०२५📍गोंदिया.
@Dev_Fadnavis @cbawankule @praful_patel @Parinayfuke @MlaVinodAgrawal
#Maharashtra #DevendraFadnavis #Gondia