@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis माननीय मुख्यमंत्री साहेब येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये उमेद अभियाना मधील सहाय्यक कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करून एक ऐतिहासिक निर्णयाचे शिल्पकार रूपाने आम्हा कर्मचाऱ्याला भेटेल ही अपेक्षा सामान्य कर्मचारी यांची असेल कारण आजच्या महागाईच्या काळातभेटणाऱ्या पगारीत काम करणे कठीण आहे.
महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी निर्माण केलेले हे व्यासपीठ आहे.Maharashtra Govt Contractual Employees Association(MGCEA). कंत्राटी कर्मचारी आज वंचित, शोषित, दारिद्रयाचे जीवन जगत आहेत. माणूस म्हणून अत्यंत घृणास्पद वागणूक दिली जाते. #BanContractism
कंत्राटी कर्मचारी नियुक्ती ही अत्यंत जुलमी आणि अन्यायकारक पध्दत आहे. तारुण्य उध्दवस्त करणारी ही गुलामगिरी आहे. ती सामाजिक विषमता निर्माण करुन तरुणांचे उज्जवल आयुष्य नष्ट करणारी आहे(In India, contract labourers are protected by the Contract Labour Regulation and Abolition Act1970)