😡झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी मराठ्यांच्या न्याय व हक्का साठी मराठ्यांच्या भविष्या साठी😡
९ आॅगस्ट पासुन महाराष्ट्र बंद जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुद बंद.
९ आॅगस्ट बंद बंद बंद
⚔मराठा क्रांती ठोक मोर्चा ⚔
नागपुर लोकसभा युवक काँग्रेस ने मोदी, शाह, जेटली, मुख्यमंत्री फड़नवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गवर्नर उर्जित पटेल, नीरव मोदी, माल्या, ललित मोदी, Rotomac कोठारी, जय शाह के मुखौटे पहनकर और राष्ट्रीकृत बैंको के ATM के प्लेकार्डस हाथ मे लेकर #CashCrunch के खिलाफ आंदोलन किया।
⛳️शिवराय भाग्य देशाचे⛳️
#जय_जिजाऊ....#जय_शिवराय !!
“आमचा प्राण" कुळवाडी भूषण, बहुजनप्रतिपालक,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा.....!!!!
#मि_येतो......#तुम्ही_पण_या !!
दि :- १९ -२ - २०१८ रोजी सोमवार ठिक ११:०० शिवजन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य शोभायात्रा !!!
स्थळ :- #कला_मंदिर_ (सरकारी दवाखानाच कॉनर ) #देगलूर !!!