एक विचार समतेचा… एक विचार नितीचा…
ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा💐
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
लेकीच्या तिसरा वाढदिवस नरुवी तुला उदंड आयुष्य लाभो आणि तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच माँ जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या चरणी प्रार्थना....
जन्म दिवसाच्या लाख लाख शिवशुभेच्छा....
3 rd Birthday
मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे
मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे.!
✌🏻काल माझी सेवा सहकारी सोसायटी झरी च्या चेअरमनपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल व सर्व 13पैकी13 जागा बिनविरोध निवडुन दिल्याबद्दल सर्व संचालक,सभासद,व गावकऱ्यांचे मनःपूर्वक खूप खूपआभार.
राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री @AUThackeray आदित्य ठाकरे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
धारकऱ्यांच्या पाठिराख्या भाजपाने पायी वारीचा आग्रह धरला आहे ! भाजपाला वारकऱ्यांच्या जीवाशी देणं घेणं नाही. यांनी कुंभमेळ्यात जनतेचा जीव धोक्यात घातला व मंदिर उघडण्यासाठी ही राजकारण केले. भाजपाने धारकऱ्यांची काळजी घ्यावी.
मविआ सरकार वारकऱ्यांची काळजी घेण्यास समर्थ आहे.
हा रुबाब हि छाप महाराष्ट्राच्याच नव्हे तर दिल्लीच्या राजकारणात कधी कुणाला जमलीच नाही आणि जमणार हि नाही...
महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री राजहंस विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..@Riteishd@AmitV_Deshmukh @💐💐❤️🖤
राजहंस जयंती अभिवादन
मी नाही माझ्या नांदेड दक्षिण चा प्रत्येक सामान्य माणुस आमदार आहे ही सिंहगर्जना करून ती प्रत्यक्षात आमलात आणणारे देवमाणूस नांदेड दक्षिण विधानसभेचे लाडके लोकप्रिय लोकसेवक आमदार आदरणीय श्री. मोहनराव अण्णा हंबर्डे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...@yourMohanAnna
स्वराज्य रक्षक,राजनीती धुरंधर,सुसंस्कृत,धर्मवीर,अजिंक्ययोद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमत्त विनम्र अभिवादन💐💐
धगधगता लाव्हा
स्वराज्याच्या छावा