- Congress Bank Accounts Frozen before election
- Blatant Attempt to arrest Kejriwal by hook or crook
Everything I said in my #Dictatorship video is proving right again and again
These 2024 elections will be the last chance for Indians to save India 🇮🇳
महाराष्ट्राच्या राजकारणात येवढं सगळं काही बघितलं आहे की आता अभिजित बिचुकले मुख्यमंत्री झाला तरी
नवल वाटणार नाही.!!😂😂😂
#शरदपवार#Maharashtra#Abhijeetbichkule
डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन झालं आहे, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेमकं ज्यांचं चिन्ह इंजिन आहे त्यांना सोडून सगळ्यांचे इंजिन धावत आहेत... ईश्वरा इतका कसा निर्दयी आहेस रे...!
ये जो दो बेटियां तिरंगे के साथ सड़क पर गिरी हुई हैं, इन्होंने विश्व में तिरंगे का नाम रोशन करने में कोई कसर नहीं रखी, इनके साथ ऐसा सलूक ????
न्यायालय द्वारा मंज़ूर धरना स्थल #जंतरमंतर से भारत के ओलंपिक पदक विजेता पहलवानों को हिरासत लेना और पुलिस द्वारा उनके टैंट और तंबू हटाना लोकतंत्र की हत्या है।
सावध रहा! जसजसं राजकारण आपल्या हातातून निसटतंय असं वाटेल तसतसं फेक व्हिडीओ व्हायरल करून हिंदूंना भडकावलं जाईल. फेक न्यूज पसरवल्या जातील. अफवा पसरवल्या जातील. दंगली घडवण्याचा प्रयत्न होईल. माथी भडकवली जातील.
१९२५ पासूनची परंपरा आहे.
इमारत पूर्णतः बेकायदा आहे, मालक बेकायदा आहे, आर्किटेक्ट बेकायदा, बांधणाऱ्यांनी ते बेकायदा बांधलंय.....
पण पाडायची की नाही ते बांधणारे ठरवतील!
- सर्वोच्च निवाडा
#MaharashtraPolitics
मराठी भाषेच्या विद्यापीठासाठी अंबाजोगाई हेच ठिकाण योग्य आहे. परंतु राज्य शासनाने मराठी भाषेचे विद्यापीठ अमरावती जिल्ह्य़ातील रिध्दपूर येथे करण्याचे योजिले आहे. तसे सुतोवाच माननीय उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केले आहे.
मराठी कविता प्रथमतः आद्य कवी मुकुंदराज यांनी अंबाजोगाई येथेच लिहीली. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अमेरिका येथील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे व्हावे असा ठराव मंजूर करण्यात आला. सर्व अ. भा. मराठी साहित्य संमेलनात हाच ठराव मंजूर करण्यात आला आहे. मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने जी समिती स्थापन केली होती तिचा अहवाल प्रथम सभागृहात ठेवावा
या समितीने अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावे अशी शिफारस केली आहे. मुकुंदराज हे आद्यकवी असून त्यांची समाधी अंबाजोगाई येथे आहे.
इतिहास आणि गुणवत्ता लक्षात घेऊन मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे अशी मागणी सातत्याने होत आहे.
हे विद्यापीठ सरकारने पळवून विदर्भात नेऊ नये. @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@satishchavan55@dhananjay_munde
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.@Jayant_R_Patil साहेबांनी पदवीधर विभागाची जबाबदारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदवीधर संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
एक कायर को बचाने कितना नीचे गिरोगे संघियो?
BJP के मुताबिक छत्रपति शिवाजी महाराज ने सावरकर की तरह औरंगजेब को 5 बार पत्र लिखकर माफी मांगी थी,
क्या आप इस बात से सहमत है?