@d590NMx8dstLnQv 56" वाले दर महिन्याला जनतेशी बोलतात , त्यांना देशातल्या घडामोडींची माहिती देतात , म्हणून पत्रकरांशी वेगळे काय बोलणार ? पत्रकारांना जे हवे असते ये त्यांच्या कडे सांगायला नसते. जनता मात्र समाधानी आहे त्यामुळे.
कोणत्याही पक्षाचाआमदार खासदार CM असो हे प्रेतावर तिरंगा टाकायचे थेर ताबडतोब बंद करा.फक्त सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांचा हक्क आहे त्या तिरंग्यावर.मंत्री संत्री भ्रष्टाचार करतील,कांड करत��ल राडे करतील ,शेण खातील त्यांच्या अंगावर तिरंगा नाही गोणपाट फेका.काँग्रेस भाजपा कोणीही असो.😡