पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शो���प्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य क��य असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष ��ोते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्य���च्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
खड्डे दाखवले… व्हिडिओ दाखवले… 29 दिवस 490किमी पायी सत्याग्रह केला GPS लोकेशनसह पुरावे दिले… तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच!
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, पेन तालुका, निगड्या गावाजवळ… नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डा पडतो. तीन महिने तसाच राहतो. दाखवल्यानंतर भरला जातो… पण कशाने? मातीने!
मग प्रश्न विचारायचा नाही का?
वेगाने धावणाऱ्या गाड्या, मिडियन कट, अचानक समोर आलेला खड्डा, सडन ब्रेक… आणि मागून येणारा ट्रक!
जर एखादा जीव गेला तर जबाबदार कोण?
टोल मात्र वेळेवर घेतला जातो… मग सुरक्षित रस्त्याची जबाबदारी कोणाची?
मी विरोधासाठी बोलत नाही… मी त्या आई-वडिलांसाठी बोलतोय, ज्यांचा मुलगा किंवा कुटुंबातील व्यक्ती उद्या या खड्ड्यामुळे घरी परत आली नाही तर?
आता तरी सांगा…
मी अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #reality #potholes #pen #chaitanyaushalaxmanpatil
कॉमर्स मिनिस्टर अमेरिका से डील पर चुप रहता है, एजुकेशन पर सफाई दे रहा है।
परिवहन मंत्री ईंधन एथनॉल पर ज्ञान देता है, पेट्रोलियम मंत्री को पता ही नहीं कि तेल कहां से लेना है।
पर्यावरण मंत्री पार्टी के संगठन विस्तार में लगा रहता है, शिक्षा मंत्री चुनाव देखता है
प्रधानमंत्री रेल को झंडियां दिखाता रहता है, रेल मंत्री रील काटकर चलवाता रहता है
रक्षा मंत्री ��िंदा के प्रस्ताव भेजता है, गृह मंत्री पार्टियां तोड़ता रहता है, वित्त मंत्री साल में एक बार अटैची उठाकर आती है।
ये सब जनता को इतना कंफ्यूज कर देते हैं कि किसी को पता ही नहीं चलता कि कौन क्या है।
ये सब मिलकर हमें पागल बना रहे मोदीचूर के बच्चे !
19 मे 2024 रोज��� दारुच्या नशेत पोर्शे कारने दोघांचा जीव घेणारा हा दिवटा आणि त्याने केलेले कांड लपवण्यासाठी संपूर्ण सिस्टीम विकत घेण्याचा प्रयत्न करणारे आई बाप..जेल मधून बाहे��� येताच अगरवाल फँमीलीचे जंगी सेलिब्रेशन..नोटांचे हार, डान्स, संगीत आणि माज..
@PuneCityPolice
@CPPuneCity
आर्थिक तूफ़ान सर पर है, और हमारे प्रधानमंत्री इटली में टॉफ़ी बाँट रहे हैं!
किसान, युवा, महिलाएँ, मज़दूर और छोटे व्यापारी सब रो रहे हैं - PM हंसकर रील बना रहे हैं, और BJP वाले ताली बजा रहे हैं।
यह नेतृत्व नहीं, नौटंकी है।
नीचे महाराष्ट्र सरकार द्वारा किए State Common Entrance Test 2025-26 के टॉपर्स का रिजल्ट है।
इसमें 7 के 100 percentile.
13 की परसेंटाइल 99.999 है।
लेकिन इसमें सीरियल नंबर 1, 2, 5, 9, 13, 15 देखें।
इन सब के 12th में PCM के नंबर 41% -49% के बीच आए हैं।
1, 2, 5, 9, 15 के 10th में PCM के मार्क्स 36% - 45% के बीच आए थे। सीरियल नंबर 6, 14 के नंबर 45% aur 40% हैं।
सोचिए, क्या ये संभव है कि ऐसे स्टूडेंट entrance test में 100% ले आयें?
(ये डेटा @maheshperi ने ट्वीट किया है)
@INCIndia@kharge@RahulGandhi
दुनिया तेज़ी से बदल रही है। संकट हमारे दरवाज़े पर है।
अगर सरकार ने तुरंत कदम नहीं उठाए, तो LPG, पेट्रोल और डीज़ल करोड़ों भारतीय परिवारों के लिए बड़ी समस्या बन जाए��गे।
सच्चाई साफ़ है - Compromised PM Modi ji ने भारत की ऊर्जा सुरक्षा से समझौता कर दिया है।
कमज़ोर और दिशाहीन विदेश नीति ने देश को इस खतरनाक स्थिति में ला खड़ा किया है।
अब समय है सच बताने का और देश को तैयार करने का। वरना इसकी कीमत भारत के आम लोग चुकाएँगे।
कोकणातील कातळ शिल्पांच्या माहितीपटासाठी तब्बल ₹14.5 कोटींची उधळपट्टी!
* दिग्दर्शक: ₹2 कोटी
* 4 सहाय्यक दिग्दर्शक: ₹3 कोटी
* पाहणी (सर्वेक्षण, परवानग्या): ₹50 लाख
* उपकरणे भाड्याने: ₹2.5 कोटी
*वाहतूक: ₹1.2 कोटी
*राहण्याची व्यवस्था: ₹1.5 कोटी
*कामगार भरती: ₹80 लाख
*व्हॅाईस ओव्हर (बहुभाषिक): ₹50 लाख
*सटुडिओ शुल्क (एडिटिंग, साऊंड, VFX, DI): ₹2.5 कोटी
*एकूण खर्च: ₹14.50 कोटी
दिग्दर्शकाला २ कोटी आणि सहाय्यक दिग्दर्शकांना प्रत्येकी ७५ लाख ?
एका बाजूला ठेकेदारांचे ₹1 लाख कोटींहून अधिक देणे थकीत, तर दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी डीपीआरशिवाय ₹35 हजार कोटींचा खर्च.
खरंच खजिना रिकामा आहे का, की फक्त देणेकऱ्यांना टोलवाटोलवी?
#कातळशिल्पे #माहितीपट #उधळपट्टी
@NIKHILLJHA Taken Health Insurance - Aditya Birla from local agent and
Term Insurance - Axis Max from Ditto
Is it right choice ?
As i get to know about you in last 10 days
🚨 VIRENDER SEHWAG PICKS HIS FAVOURITE PLAYER 🚨
Dhoni or Stokes - Dhoni
Dhoni or ABD - ABD
ABD or Virat - Virat
Virat or Cummins - Virat
Virat or Rohit - Rohit
Rohit or Warner - Rohit
Rohit or Steyn - Rohit .....See more