Why opposition is silent on ethanol?
People are complaining on social media, mechanic are showing the consequences of using ethanol blended petrol still no one from opposition is questioning government or Nitin Gadkari.
Isn't this a collusion between the two?
#ethanol
@Godfath52464383 माझ्या पण आठवणी जाग्या झाल्या,
आमच्या अमरावती ला गड्डा हाॅटेल मध्ये,
सर्वात सुंदर बटाटा वडा दही रस्सा मिळत होता.
आजुबाजुला खेड्यात 2रुपये प्लेट मध्ये आम्ही पण खाल्ला.
आता 40 रुपये प्लेट झाला.आता परवाच आजी गेलीतर
जाण्याचा योग आला, तेव्हा पर्याय नसल्याने खाण्याचा योग आला.
गडकरींचा ego ( ethanol ) भारताच भविष्य धोक्यात आणतोय.
फूड आणि वॉटर चा एवढा वापर ते पण फक्त भारताची बाह्य देशातून पेट्रोल वरची अवलंबता कमी करण्यासाठी हे घातक आहे....
@mangeshjax सुरुवातीची एक-दोन वर्षे ते आमच्या घरासमोरच वास्तव्यास होते. त्याच काळात त्यांनी भारतीय संविधान या ग्रंथाचे लेखन केले होते आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी माझ्या वडिलांवर सोपवली होती. माझ्या वडिलांनी वाराणसी येथे जाऊन त्या ग्रंथाची छपाई करून आणली होती.
@Dev_Fadnavis माझ्या वडिलांवर सोपवली होती. माझ्या वडिलांनी वाराणसी येथे जाऊन त्या ग्रंथाची छपाई करून आणली होती.
त्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही आपल्या बजाज चेतक स्कूटरवरून फेरफटका मारताना आमच्या दुकानात आवर्जून येऊन काही वेळ गप्पा मारत बसत असत.
भाऊ अमरावतीचे भगीरथ होते.
@Dev_Fadnavis मी व्यक्त केलेले मनोगत --
प्रा. बी. टी. उर्फ भाऊ देशमुख यांच्याशी माझा वैयक्तिक परिचय आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. सुरुवातीची एक-दोन वर्षे ते आमच्या घरासमोरच वास्तव्यास होते. त्याच काळात त्यांनी भारतीय संविधान या ग्रंथाचे लेखन केले होते आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी
असो मी पुन्हा पुन्हा सांगतो मुंबईतील अधिकतर जैन समाज हा गुजराती भाषिक श्वेतांबरी पंथातील एक खूप छोटा घटक आहे जो आज वर्चस्व वादी झाला आहे हा आसुरी आनंद घेत आहेत त्यांना हे कळत नाही ते संपूर्ण जैन समाजाला अडचणीत आणत आहेत व्यक्तिशः मी @prasadvedpathak यांची क्षमा मागतो
धर्माच्या कसोटीवर पारखून घ्यावे आणि मगच वंदन करावे आता मला सांगा ते संत कुणीकडे आणि हे सफेद पट्यावाले जैन संत कुणीकडे मुळात ते संत नाहीत जर त्यांनी असे पट्टे मारायला सांगितले असतील तर त्यांना वंदनीय समजण्याचे कारण नाही ते जैन धर्माला कलंकित करणारे आहेत
दुर्दैवाने एखाद्या जैन संतांचे आचरण धर्मविरोधी असेल तर त्याचा जैन श्रावकाने विरोध करावा उगाच साधू म्हणून त्यांचे लाड करू नये त्यांना जे पाहिजे ते देवू नये अशाने साधू संतांचे आचरण बदलेल काहींच्या मनात विलासी भाव जन्म घेईल तसे होवू नये म्हणून जैन श्रावकाणे प्रत्येक जैन संताला
होती त्यांनी धूळ बाजूला करून घेतली आणि खाली बसले मग आहार घेतला थोडी विश्रांती केली आणि संध्याकाळी सूर्यास्ता आधी विहार केला त्या दिवशीच्या त्यांच्या प्रवचनात त्यांनी आम्हाला सांगितले जैन संतांचे आचरण कसे असावे जैन अनुयायी म्हणजे श्रावक त्यांचे आचरण कसे असावे आणि जर कधी
तुम्ही आमच्या मंगलकार्यालयात विश्रांती करा संतानी त्यांना विचारले तुम्हाला कुणी पैसे दिले आहेत का ❓ आम्हाला तिथे थांबवण्यासाठी त्याने सांगितले नाही महाराजजी मला कुणी काही पैसे देणार नाही अशाच स्थितीत त्यांच्या मंगलकार्यालयात गेलो प्रचंड धूळ साचलेली होती संतांच्या जवळ पुंजनी
जगण्याची आमची मानसिकता आहे आम्हाला भोग विलासी होण्याचे कारण नाही मुळात आमच्या साठी वेगळी अशी कोणतीही व्यवस्था असूच नये हाच आमचा आग्रह त्यांनी वर्गात प्रवेश सुद्धा केला नाही ऊन वाढत होते आम्ही स्वतःला दोषी समजून माफी मागितली तितक्या वेळात एका अजैन माणसाने त्या संताना विनंती केली
पुढे सरसावलो वाटलं आम्हाला आशीर्वाद मिळेल पण झालं भलतच त्यांनी प्रश्नांची तोफ डागली तुम्हाला अशी व्यवस्था करायला कुणी सांगितले कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे केलं आम्ही संत आहोत आमच्या साठी कोणत्याही प्रकारची सोय करू नये हेच अपेक्षित कारण आम्ही दीक्षा घेतली आहे खडतर आयुष्य
उन्हाळ्याच्या सुट्या होत्या आम्ही विनंती करून दोन वर्ग निवडले दोन्ही वर्गातील बाकं तिसऱ्या वर्गात लावली झाडू मारला आणि पोछा सुद्धा मारला सगळी व्यवस्था करून झाली ठरल्या प्रमाणे संत आले त्यांना शाळेत घेवून गेलो त्या संतांनी वर्ग बघितले आणि विचारले ही व्यवस्था कुणी केली आम्ही चौघे
मी जिथे राहत होतो तिथे जैन समाजाचे अधिकतर १० घरे होती एके दिवशी निरोप आला उद्या काही जैन संत विहारात आपल्या गावावरून जाणार आहेत त्यांच्या आहाराची आणि थोड्या विश्रांती साठी सोय करावी लागणार आहे मी आणि माझे चार मित्रांनी एका जिल्हापरिषद शाळेत त्यांची सोय करायचे ठरवले कारण शाळेला
मुंबईतील जो काही गोंधळ नेहमी होतो तो जैन धर्मातील इतक्या प्रकारां पैकी एक श्वेतांबरी मंदिरमार्गी गुजराती भाषिक जैन लोकांचा आहे बाकी इतर कुणाचाही नाही
मुळात मी पंथ मानत नाही म्हणून मी प्रत्येक पंथाला मानतो म्हणून कोणत्याही जैन संतांना वंदन करतो माझ्या सोबत घडलेला एक प्रसंग 👇