@dnyanada24@abpmajhatv इतरांच सोडा तुम्हाला तरी तुम्हीच मांडलेला मुद्दा पटतोय का?
बातमी देताना किमान त्याची सत्यता तपासून पाहवी. ईतके देखील कष्ट आपले सहकारी घेताना दिसत नाही.
@Avadhutwaghbjp@OfficeofUT १) प्रो बीजेपी चॅन��ल रेल्वेगाड्या चालू झाल्याची बातमी करते
२) भाजप आमदार आशिष शेलारच्या मतदारसंघात बांद्रा येथे लोकं जमा होतात
३) अवघ्या काही तासात उद्धव राजीनामा द्या असा ट्रेंड भाजपकडून केला जातो
हे मोठं षढयंत्र वाटतं नाही का ? एवढं लवकर हे सगळं जुळून कसं आलं ? 🤔
@RahulGandhi#भारताचे_माजी_पंतप्रधान स्व. #राजीव_गांधी यांना पुण्यातिथीनिमित्त विनम्र अभिवादन ..!!!
Man behind Technology revolution in India.
7th Prime Minister of India. Sacrificed his life on 21st May 1991 !!