PSI भरतीचा खेळ बघा..!
2021 मधील उमेदवारांना अजुनही नियुक्त्या नाहीत त्यातील अजुनही काही उमेदवारांच्या तर शिफारशी देखील झाल्या नाहीत.
2022 गुणवत्ता यादी तर जाहीर झाली पण त्यातील काही उमेदवारांचा निकाल राखून ठेवला आहे तर एका उमेदवाराची शारीरीक चाचणी आणि मुलाखत बाकी आहे.
2022 मधील निकाल शिफारशी झाल्या ��ी 2021 मधील उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर करायला प्रशासन खेळ करणार? कारण प्रशासनाला स्वतःचेच नियम मोडण्यात जास्त रस आहे?
2023 मधील शारीरीक चाचणी कधी होणार माहीत नाही? 2024 जाहिरात येण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि गृह विभागाने PSI भरतीसाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याची गरज असून त्यासाठी एका वर्षाच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून ��ाझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे यावेळेस कटाक्षाने ट्विट करणे टाळले होते. परंतु काल आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विचलित झाल्याने आपणास कळवू इच्छितो की, नुकताच मी मुंबईत पोहोचलो असून मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व लोकसेवा आयोग यांना समक्ष भेटून मार्ग काढण��याचा प्रयत्न करणार आहे. Please Keep studying. #MPSC
@AjitPawarSpeaks PSI भरती 2021
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधीच तातडीने 378 उमेदवारांना नियुक्त्या देवून MPA मध्ये दाखल करून घ्यावे.
देवेंद्रजी नियुक्त्या तातडीने देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
@AjitPawarSpeaks PSI भरती 2021
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधीच तातडीने 378 उमेदवारांना नियुक्त्या देवून MPA मध्ये दाखल करून घ्यावे.
देवेंद्रजी नियुक्त्या तातडीने देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
@suvishelke@Dev_Fadnavis@Devendra_Office PSI भरती 2021
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधीच तातडीने 378 उमेदवारांना नियुक्त्या देवून MPA मध्ये दाखल करून घ्यावे.
देवेंद्रजी नियुक्त्या तातडीने देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा ही विनंती.
@suvishelke@Dev_Fadnavis@Devendra_Office Psi 2021 परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना विधानसभा आचारसहिंते 2024 आगोदर सर्व उमेदवारांना नियुक्ती आदेश पारीत करून देण्यात यावे..