@SureshDhasBJP एवढा निच माणूस असेल अस वाटल नव्हतं, बर झाल चेहरा समोर आला,नाहीतर समाजाची अजून किती वाट लावली असती काय माहित,समाजाने अस्या राजकारणी लोकांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे.
@mohol_murlidhar आम्ही पण कुस्ती खेळली पण,आमचे पंच मंडळी असा कधीच निकाल नाही दिला,
त्या संदीप भोंडवे ला लाज वाटली पाहिजे किती बोलतो खोट,पैलवान असशील ना छातीवर हात ठेऊन बोल अन्याय झाला का नाही,
एक दिवस कौलर काय लात,भर मैदानात जोड्यान मारू कुस्तीत राजकारण केल तर
@MPLodha कारवाई कोण करणार ,.....कारवाई करणारे पण तुम्हीच ना .......साहेबराव......मग कधी करणार कारवाई......मराठी माणूस हा खेकड्या सारखा आहेच,पण जीवावर उठला तर छातीवर वार घ्याला पण मागे... हटत नसतो,,,,,लक्षात असू द्या ⛳⛳⛳⛳⛳पानिपत् ⛳⛳⛳⛳⛳ बचेंगे तो और भी लडेंगे,⚔️
@meNeeleshNRane तुम्ही सर्व मंडळी किती पण बोका मराठा समाज पूर्ण ताकतीन जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे अशी आले किती गेले किती मराठा समाजाला काही फरक पडत नाही आरक्षण घेणार तर ओबीसी मधूनच घेणार आणि राणी तू काय केला मराठा समाजासाठी एवढा फडफड फडफडतोय त्या फडणवीस साठी तू पण बसून दाखव उपोषणाला मराठा
@Sudanshutrivedi आँधे लोक तो काँग्रेस के भरती करके रखा है,
और बोलता है आँधी नही भुकंप आयेगा,
भारत के लोग रोजगार करणे को पहिले ही "इडली"जा रहे है,
और कितने लोगोको जाना पडेना।
@Kishor72624580 बाबा तूच राहिला होता फक्त आता सांगायचा सगळ्यांची कमी होती आता तू आणि बस आमच्या बोकांडी एवढेच तुला पोस्ट करायची आवड असली तर आरक्षणाच्या बाबतीत पण टाक ना पोस्ट तू का तुझ्यात हिम्मत नाही पोस्ट टाकायची आरक्षणाच्या बाबतीत