विजयकडे एआयडीएमकेसोबत जाण्याचा पर्याय होता.
विजयकडे लहान एनडीए पक्षांसोबत आणि काही डीएमके
मित्रपक्षांसोबत जाण्याचा पर्याय होता.
विजयकडे डीएमके आणि एआयडीएमके या दोन्ही पक्षांतील काही
आमदारांना फोडण्याचा पर्याय आहे.
तरीही, सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा पाठिंबा मागण्याकरिता त्यांनी
राहुल गांधींना मोठ्या विनम्रतेने फोन करण्याचे निवडले.
कोणताही अहंकार नाही, कोणत्याही अटी नाहीत, कोणताही दिखावा नाही.
हा राहुल गांधींप्रति असलेला आदर आहे, जो कोणताही निर्णय घेताना
विचारात घेतलाच पाहिजे.
Credit @Amockx2022
“नरक”?
कोण बोलतोय?
जगाचा स्वयंघोषित पोलीस..की त्यापेक्षा अगदी उलट?
अरे वा.
इतिहासाची उंची.
फक्त २५० वर्षे.
आणि उर्मटपणा?
आकाशाला भिडलेला.
हीच ती संस्कृती?
संस्कृती नव्हे, एक देश, जो अजूनही स्वतःला शोधतआहे.
आणि शिकवता आम्हाला?
इथे उभी आहे
सिंधू संस्कृती.
पाच हजार वर्षे.
सहा हजार वर्षे.
शहरे. नकाशे. निचरा. विज्ञान.
जेव्हा तुम्ही
इतिहासाच्या पाळण्यातही नव्हता.
तेंव्हा इथे ज्ञानाचे शिखर.
विचारांचा उत्कर्ष.
हे काही आजचं नाही.
तुमच्या स्वतःच्याच माणसाने सांगितलं होतं.
राल्फ वॉल्डो एमर्सन.
“भारत पाच हजार वर्षांपूर्वीच विचारांच्या शिखरावर पोहोचला होता.”
आणि ते उद्धृत केलं
नानी पालखीवाला यांनी.
त्यांच्या “We, the People” मध्ये.
वाचलं असतं तर?
थोडं तरी समजलं असतं.
पण नाही.
ज्ञान नको.
गर्जना हवी.
राजकीय स्वस्त टाळ्या हव्यात.
भारताला “नरक” म्हणणं?
हा अपमान नाही.
ही अज्ञानाची पराकाष्ठा आहे.
आम्ही महान होतो!
महान आहोत!!
आणि महानच राहणार!!!
तुमच्या वक्तव्यांनी
इतिहास बदलत नाही.
फक्त तुमचं अज्ञान उघड होतं.
-महेश झगडे
देश्याने १२ वर्षे वाट पाहिली
या चेहऱ्यांवरची ही असहाय्यता आणि निराशा पाहण्यासाठी
या खचलेल्या चेहऱ्यांकडे बघताना
नोटबंदीच्या वेदना घरात लग्न आहे पण पैसे नाही
आणि ते विकृत हसणं
लॉकडाऊनची वेदना आणि नदी�� तरंगणारे मानवी शव
ऑक्सिजन सिलिंडरसाठी तळमळणाऱ्या लोकांची असहाय्यता,
तांदळासाठी आक्रोश करत मरणारी मुनिया
जळणारे मणिपूर
गॅस नाही म्हणून रांगेत उभे असलेली गरीब जनता
क्षणभरासाठी ती सगळी वेदना विसरून गेलो आहे.
काल लोकशाहीच्या मंदिरात एका बेअकली खासदाराने एक विधान केलं. त्या विधानाची चर्चा आज समाजमाध्यमांवर जोरात सुरू आहे. मेंदू आणि अकलेशी फारकत घेऊन जन्मलेल्या या मूर्ख माणसाचं नाव आहे....नि��िकांत दुबे. हे महाशय भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. असंबद्ध बडबड करणे, अकलेचे तारे तोडणे, कोणताही पुरावा नसताना आभाळ हेपाळणे, अतार्किक आणि असंयुक्तिक चर्चा घडवून सभागृहाचा मौल्यवान वेळ वाया घालवणे. येवढाच काय तो या महाभागाचा प्रपंच!
काल संसदेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयकावर बोलण्यासाठी उभे राहिले. दरम्यान त्यांनी विद्यमान सत्ताकाळात महिलांवर होत असलेले अत्याचार, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ अशा गंभीर मुद्द्यां��रही प्रकाश टाकला. अर्थातच सावंतांनी बोलताना काही भाजप नेत्यांची नावे घेतली त्यात, कुलदीप सिंह सेंगर आणि बृजभूषण सिंह यांचा उल्लेख केला. आता हे दोन 'पातकी' ठोंबे कोण आहेत? याबद्दल इथे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण समोरच्या बाकावर बसलेल्या भाजप खासदारांना हे झोंबलं. त्यातल्या त्यात सुमार बोंबलेश निशिकांत दुबे या नराधमांचा बचाव करण्यासाठी पुढे आला आणि जे बरळला त्याने सभागृहाच्या प्रतिम��ला काळिमा फासली.
दुबे प्रत्युत्तर देताना थेट म्हणाला, आदित्य ठाकरेंनी एका अभिनेत्रीला विष पाजून मारले. "आदित्य ठाकरेने एक अभिनेत्री को जहर पिलाकर मार दिया". यानंतर सभागृह तापलं. ज्या प्रकरणाबद्दल आपण बोलतोय, त्याची अद्ययावत माहिती नसताना, दुबे सभागृहात बोलून मोकळा झाला.
हा महाभाग असं काही पहिल्यांदा बोलला का? तर नाही. याची एक भलीमोठी यादी आहे. त्यात नेहरू एडविना अनैतिक संबंध, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार झाल्याचं वक्तव्य, फाळणीच्या काळात जेव्हा देश जळत होता, तेव्हा नेहरू "अय्याशी" करत होते, अशी अत्यंत टोकाची टीका, नेहरूंचे पीए एम. ओ. मथाई यांच्या पुस्तकाचा (My Days with Nehru) उल्लेख करत मथाई आणि इंदिरा गांधी यांच्या संबंधाबद्दल केलेली टीका. अशी सगळी टीका करताना गायपट्ट्याचा हा अकलेचा कांदा कधीच कचरला नाही.
राजकारणात टीकेचा स्तर इतक्या नीचांकाला जाणे निश्चितच भूषणावह नाही. महापुरुषांच्या व्यक्तिगत आयुष्यात काय घडले, याचा देशाच्या वर्तमानाशी किंवा भविष्याशी काडीचाही संबंध नसतो. अशा प्रकारे केवळ चारित्र्यहनन करून आणि बेताल वक्तव्ये करून सत्ताधारी पक्षाला नेमके काय सिद्ध करायचे आहे?
इतिहासातील कथित 'रासलीलां'चे चर्वितचर्व�� केल्याने देशासमोरील ज्वलंत समस्या सुटणार आहेत का? या चिखलफेकीतून रोजगाराचा यक्षप्रश्न सुटेल की गरिबीचा अंधार दूर होईल? शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा काय केवळ अशा शाब्दिक कसरतीने जनतेच्या दारात येतील?
सामान्य जनतेला नेहरू-एडविना यांच्या खासगी संबंधांशी काहीही देणे-घेणे नाही. इथल्या कष्टकरी माणसाच्या समस्या डोंगराएवढ्या आहेत. संसदेत इतिहासाची उणीदुणी काढण��यापेक्षा वर्तमानातील प्रश्नांवर उत्तरे शोधली गेली, तरच लोकशाहीचे मंदिर खऱ्या अर्थाने पावन होईल.
- अविनाश पाटील
पवित्र मुहूर्त
प्रत्येक क्षण, दिवस, महिना, वर्ष पवित्र.
केवळ साडेतीनच नव्हे.
हे विश्व १३८० कोटी वर्षांपूर्वी शून्यातून निर्माण झाले; ते मुहूर्त पाहून नाही.
सूर्य ४६० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाला; तो मुहूर्त पाहून नाही.
पृथ्वी ४५० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली; ती मुहूर्त पाहून नाही.
पृथ्वीवर पहिला जीव ३८० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाला; तो मुहूर्त पाहून नाही.
मानव प्रजातीची उत्क्रांती २ लाख वर्षांपूर्वी झाली; ती मु��ूर्त पाहून नाही.
मग आपण साडेतीन मुहूर्तांच्या पिंजऱ्यात का अडकलो आहोत?
मुहूर्त ��ोणी निर्माण केले, का निर्माण केले—यात जाण्याची आवश्यकता नाही.
पण कोणतेही काम कधीही सुरू करता येते.
भारतीय परंपरा वगळता जगात मुहूर्त पाहून कामे सुरू केली जात नाहीत; ती सोय पाहून सुरू केली जातात.
जगातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले देश, सर्वाधिक दरडोई पेटंट असलेले देश, सर्वाधिक सुखी देश, सर्वाधिक सरासरी आयुष्यमान असलेले देश—हे साडेतीन मुहूर्तांचा आग्रह धरत नाहीत.
खरेदी पवित्र दिवशीच ��सावी, असा त्यांचा आग्रह नसतो.
आपण मुहूर्तांचे गुलाम का झालो आहोत?
मग आपण साडेतीनच्या भ्रमात का गटांगळ्या खात आहोत?
मलासुद्धा आयुष्यभर मुहूर्त पाहण्याची किंवा पवित्र दिवशी खरेदी करण्याची आवश्यकता भासली नाही.
मानवाचे जीवन क्षणभंगुर आहे.
मृत्यू मुहूर्त पाहून येत नाही.
संधी मुहूर्त पाहून येत नाही.
वेळ थांबत नाही.
प्रत्येक क्षण पवित्र म्हणून जगा.
चांगल्या कामासाठी साडेतीनची वाट पाहू नक���.
लोक निवडणुका साडेतीन दिवशी न घेताही जिंकतात.
त्यांना त्याची गरज भासत नाही.
माझी संस्कृती सिंधू नदी संस्कृती आहे.
त्या संस्कृतीत मुहूर्त किंवा अन्य कर्मकांड नव्हते; तरी ती त्या का��ातील जगातील सर्वात प्रगत संस्कृती होती.
मी त्या संस्कृतीचा वारसदार आहे—कर्मकांडांच्या बंधनातून मुक्त.
आज आंब्याचा रस आणि आनंदोत्सव साजरा करणार—पण साडेतीनच्या बंधनाशिवाय.
तुम्हाला प्रत्येक क्षण पवित्र आणि आनंदी व्हावा या शुभेच्छा!
—महेश झगडे
ज्या #Delimitation च्या मुद्द्यावर आपण एम के स्टॅलिन च कौतुक करतोय त्याआधी तमिळनाडूच्या मतदारांचे देखील कौतुक केले पाहिजे ज्यांनी स्टॅलिनला लढण्यासाठी २४ लोकसभा खासदार, १३३ विधानसभा आमदार आणि त्यातून १० राज्यसभा खासदार दिले.
महाराष्ट्रात ही ताकद #मराठी माणसाने कोणाला दिली आहे ?
Gen-Z
आज सुट्टी आहे.
स्टेटस लावायचा दिवस.
DP बदलायची संधी.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती.
फोटो. पुष्पहार. भाषण.
आणि म���… Netflix.
आपण “जय भीम” म्हणतो .
छान.
पण भीमाचे अत्युंग साहित्य वाचतो का?
ते 22व्या वर्षी Columbia University मध्ये.
25व्या वर्षी संशोधन.
27व्या वर्षी प्राध्यापक.
29व्या वर्षी वृत्तपत्र.
आपण ?
22व्या वर्षी… reels.
25व्या वर्षी… confusion.
27व्या वर्षी… “settle होतोय”.
प्रगती? नक्की.
देशात समस्या नाहीत.
सगळं ठीक.
बेरोजगारी?
“Skill issue”.
असमानता?
“Mindset problem”.
लोकशाही?
“Election झालं ना!”
खाजगीपणा?
“Nothing to hide”.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले—
“शिका. संघटित व्हा. संघर्ष करा.”
आपण काय केलं?
शिका → Google search.
संघटित व्हा → WhatsApp group.
संघर्ष करा → Twitter rant.
क्रांती पूर्ण.
महामानव
जातिव्यवस्थेवर संशोधन करतात.
कायद्याचं शिक्षण घेतात .
संविधान घडवतात.
आपण
comment section मध्ये भांडतो .
meme बनवता.
आणि स्वतःला “जागृत ” समजतो.
छान चाललंय.
त्यांनी विचारले —“Why inequality?”
आपण विचारतो —“Which filter looks better?”
ते लिहितात —
Annihilation of Caste
Castes in India: Their Mechanism, Genesis and Development
Who Were the Shudras?
The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables
The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution
States and Minorities
Pakistan or the Partition of India
The Buddha and His Dhamma
Riddles in Hinduism
Philosophy of Hinduism
The Rise and Fall of Hindu Women
Waiting for a Visa
तुम्ही लिहिता—
“Feeling cute. Might delete later.”
प्रश्न असा नाही की
तुम्हाला माहिती नाही.
प्रश्न असा आहे की
तुम्हाला फरक पडत नाही.
देश बदलतोय.
तंत्रज्ञान वेगात.
समाज ताणात.
राजकारण तापात.
तुम्ही?
notification मध्ये.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
पुस्तकं वाचली.
पुस्तकं लिहिली
प्रश्न विचारले.
व्यवस्थेला आव्हान दिली.
तुम्ही
forward वा��ता.
प्रश्न टाळता.
व्यवस्थेला like करता.
जयंती साजरी करणे सोपं आहे.
विचार जगवणे कठीण.
फोटो लावणे सोपं.
विचार स्वीकारणे कठीण.
घोषणा देणे सोपं.
संघर्ष करणे कठीण.
Gen Z,
थोडं थांबा.
स्क्रोल थांबवा.
डोळे वर करा.
देश बघा.
जग बघा.
स्वतःला बघा.
तुम्ही इतिहासातील
सर्वात connected पिढी.
पण सर्वात disconnected मन.
सगळं माहिती.
काहीही समजत नाही.
जर खरंच आद�� असेल—
DP लावाच.
पण पुस्तक उघडा.
पोस्ट करा, पण कृतिशीलसुद्धा व्हा .
प्रश्न विचारा.
“जय भीम” म्हणा.
पण “भीम” जास्त जगा.
कारण
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
त्यांना केवळ followers नको होते.
त्यांना विचार करणारे लोक हवे होते.
कृती करणारे followers हवे होते.
आपण तयार आहोत का?
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
-महेश झगडे
Yesterday, we had a meaningful session on mental and social wellbeing with students at Eklavya India Foundation.
Counselling Psychologist Rishabh Anjankar from Yukai Wellbeing facilitated an interactive session where students explored common mental health challenges,
😳 अपने Jaunpur में पेट्रोल पंप पर लगी लंबी लाइन… और एक युवक ने मचा दिया बवाल!
बाइक, कार, ट्रैक्टर… सब लाइन में खड़े थे
और तभी एक ल���़का बाइक पर चढ़कर ऐसे बोलने लगा
जैसे मंच पर खड़ा कोई नेता हो…
“भाइयो और बहनों…
ये लाइन नहीं, नया रिकॉर्ड है!”
भीड़ पहले हँसी… फिर चुप हो गई 😶
वो रुका नहीं —
“पहले नोटबंदी में लाइन,
फिर अस्पताल में लाइन,
फिर गैस के लिए लाइन…
अब पेट्रोल के लिए लाइन!”
किसान खड़े थे…
उनसे पूछा —
“ट्रैक्टर में डीजल नहीं,
तो खेती कैसे होगी?”
भीड़ में सन्नाटा छा गया 😐
फिर उसने तंज मारा —
“डिजिटल इंडिया सुना था���
अब लग ��हा है ‘लाइन इंडिया’ बन गया!”
कुछ लोग ताली बजाने लगे 👏
कुछ लोग बस सिर झुकाकर खड़े रहे…
वो बोला —
“हर बार कहा जाता है —
ये सब आपकी भलाई के लिए है…
बस धैर्य रखो।”
और आखिर में एक सवाल छोड़ गया —
“सरकार जी…
अगली लाइन किसकी लगवाओगे?”
📢 उस दिन वो लड़का अकेला नहीं बोल रहा था…
बल्कि लाइन में खड़े हर आम इंसान की आवाज लग रहा था।
नाशिक.
पुण्यभूमी.
अमृताचे थेंब पडलेली धरती.
पाप धुणारा कुंभमेळा.
प्रभू रामचंद्र यांचे वास्तव्य.
दक्षिणेची गंगा—गोदावरी.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग.
सप्तशृंगी देवी मंदिर.
इतकी पवित्रता.
इतकी दैवी प्रतिष्ठा.
मग प्रश्न.
तीक्ष्ण.
अस्वस्थ करणारा.
खरात भोंदू का फोफावतो इथे?
अंधश्रद्धा का वाढते इथे?
खरात बाबा सारखे विकृत, विवेकाचा कसा कब्जा घेतात?
पुण्यभूमी म्हणायचं.
आणि पाप सहन करायचं?
कुंभमेळा पाप धुतो म्हणे.
मग पाप निर्माण कोण करत��?
आपण सर्व देवाची लेकरे
खरात सुद्धा देवाचे लेकरू!
त्या लेकराने विकृत वागून इतरांना उध्वस्त करतांना देव कुठं होता?
विवेक?
त�� कुठे हरवला?
भोंदू वाढतो
कारण अंधत्व वाढतं.
तो फसवतो
कारण आपण विचार करत नाही.
देवभूमीचा अपमान
भोंदू करत नाही.
तो आपणच करतो.
त्याला मान देऊन.
त्याच्यासमोर नतमस्तक होऊन.
प्रश्न न विचारणं
हेच सर्वात मोठं पाप.
नाशिकचे पावित्र्य कि अपावित्र्य ?
पवित्रता भूमीत नसते.
ती मनात असते.
मन दूषित.
तर भूमीही दूषित.
उत्तर हवंय?
अंतर्मुख व्हा .
भोंदू थांबवायचा?
तर श्रद्धेला विवेकाची जोड द्या.
नाहीतर—
अमृताचे थेंबही
विषात बदलायला वेळ लागणार नाही.
इतक्या मोठ्या पुण्यभूमीत हे पाप का फोफावले
या पुण्यभूमीवर पाप वरचढ ठरले का ?
-महेश झगडे
माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आपल्या कारकिर्दीतील वर्णभेदाचे अत्यंत क्लेशदायक अनुभव उघड केले आहेत. भारतीय संघात असताना केवळ त्वचेच्या रंगावरून त्यांना ज्या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले, त्यामुळ�� ते दीर्घकाळ नैराश्यात होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.
शिवरामकृष्णन यांनी १९८३ ते १९८७ या काळात भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, या काळात त्यांना खेळाडू आणि प्रेक्षकांकडून वारंवार टोमणे ऐकावे लागले. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, चेपॉक स्टेडियमवर एका वरिष्ठ भारतीय फलंदाजाने शिवरामकृष्णन यांना मैदान कर्मचारी समजून स्वतःचे बूट साफ करायला लावले होते. त्यांच्या १७ व्या व��ढदिवशी पाकिस्तान दौऱ्यावर असताना सुनील गावस्कर यांनी त्यांच्यासाठी केक मागवला होता. मात्र, एका सहकाऱ्यानेसावळ्या मुलासाठी योग्य रंगाचा डार्क चॉकलेट केक मागवला आहेस, असा टोमणा मारला. हे ऐकून शिवरामकृष्णन यांना रडू कोसळले आणि त्यांनी केक कापण्यास नकार दिला होता. तामिळनाडूच्या ड्रेसिंग रूममध्ये वरिष्ठ खेळाडू त्यांना करुप्पा म्हणत, तर उत्तर भारतात क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षक त्यांना कालिया म्हणून चिडवत असत.
मुंबईतील एका हॉटेलच्या गेटकीपरने त्यांचा रंग पाहून "तू क्रिकेटपटू असूच शकत नाहीस," असे म्हणत त्यांना आत जाण्यापास���न रोखले होते. ओळख पटवण्यासाठी त्यांना तासभर सहकाऱ्याची वाट पाहावी लागली. या सततच्या अपमानामुळे त्यांची आत्मप्रतिष्ठा पूर्णपणे ढासळली होती. त्यांना आरशात स्वतःकडे पाहण्याचीही भीती वाटू लागली होती आणि दररोज सकाळी उठल्यावर मृत्यू जवळ आल्यासारखे वाटायचे. या मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी ते मद्यपानाचा आधार घेऊ लागले होते, जेणेकरून ते दुःख विसरून शांत झोपू शकतील.
एका प्रतिभावान खेळाडूला त्याच्याच देशाच्या ड्रेसिंग रूममध्ये आणि चाहत्यांकडून रंगावरून हिणवले जाणे, हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक काळे पान आहे. शिवरामकृष्णन यांच्या या खुलाशामुळे क्रीडा क्षेत्रातील वर्णभेदाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
#lakshamanshivramkrushnan #cricket #indiancricketteam #sports #viral #thodkyaat #sportsnews #cricketupdat
सर्व स्त्रियांसहित ९९ % समाज सहस्त्रावधी वर्षे
शिक्षणापासून वंचित ठेवल्याने समाजाचा खरच तोटा झाला का ?
शिक्षण नसल्याने ज्ञानार्जन झाले नसावे,
पण तथाकथित ते जे 'ज्ञान' उपलब्ध होते ते दैनंदिन जीवन जगण्यासाठी आणि मानवी प्रगतीसाठी "अत्यावश्यक" होते का?
"अत्यावश्यक" नसावे,
कारण,
त्या ज्ञानाशिवाय तो ९९ % समाज जगला,
शेती केली,
व्यवहार केले,
मानवी जीवन विकसित केले!
ज्ञानापासून वंचीत ठेवले यासाठी हळहळ करण्याची गरजच नाही,
कारण,
"ते" ज्ञान न मिळाल्याने जीवन जगण्यावर काही दुष्परिणाम झाला नाही.
पैसा का महत्वाचा?
1. पैसा असला की शांती मिळते. कधीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलात की ���ाचा अनुभव येतो.
2. पैसा असला की काम पटकन होऊन जातं. गर्दी, अडचण याचा सामना करावा लागतं नाही.
3. पैसा असला की पॉवर मिळते. त्यामुळं समोरची व्यक्ती कायम आदर देत चालते.
4. कुठं दर्शनाला गेलो दान दिलं की मंदिरात VIP ट्रीटमेंट मिळते.
5. सर्वात महत्वाचं म्हणजे पैशानं नावाचा दबदबा मार्केटमध्ये तयार होतो.
#JusticeForMPSCStudent
मा. मुख्यमंत्री महोदय,
एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको!
लवकर निर्णय घ्या!
गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता.
आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार!
मग प्रश्न असा आहे👇
👉 ज्यांची शेवटच�� संधी हुकली त्यांनी काय करायचं?
STI Open – 0 जागा
ASO Open – 1 जागा
SR – 0 जागा
ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्या��ी खेळ?
🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा
🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या
🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या
इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे!
सरकारचे दोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती
१) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?”
➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे!
➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही,
उलट ��.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल!
२) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही”
➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली?
➡️ निवडणूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला?
➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती?
जर खरंच आचारसंहिता अडचण आहे,
➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या!
आमचे थेट सवाल 🔥
1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल?
— उलट सर्वांना समान संधी मिळेल!
2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही का?
3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची?
मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?
4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे —
त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस?
5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती…
तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट?
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही”
➡️ हे उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे!
“अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून,
अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी ल���गेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल!
आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत!
#StudentJustice
#MPSC_अन्याय
#LinkOpenKara
#ExamPostponeKara
#विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय
@Dev_Fadnavis
ऑल इंडिया पँथर सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
एकाच घरातून ५-५ जण आमदार, खासदार होतात, पिढ्यानपिढ्या सत्ता भोगतात, तेव्हा ती जनसेवा असते...
पण सामान्य कुटुंबातली ५ पोरं जिद्दीने पीएचडी करत असतील, तर ती तुम्हाला फसवण���क वाटते?
स्वतःच्या सोयीसाठी नियम लावणं बंद करा. शिक्षण हा हक्क आहे, मेहरबानी नाही!
घराणेशाही'च्या बादशहांना शिक्षणशाहीची भीती का वाटावी?
पीएचडी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी नेट-सेट (NET/SET) किंवा पेट (PET) परीक्षा पास करावी लागते. तिथे कोण्या काका-मामा ची शिफारस चालत नाही. तिथे डोकं चालवावं लागतं.
आमदारांचा पगार आणि भत्ते लाखांमध्ये असतात, तरीही त्यांना पेन्शन हवी असते. इथे विद्यार्थी ३०-४० हजार ���ुपयांच्या फेलोशिपवर घर चालवून देशासाठी संशोधन करतोय, ते तुम्हाला बघवत नाही?
स��शोधनासाठी मिळणाऱ्या पैशांवर डोळा ठेवण्यापेक्षा, सरकारी कंत्राटांमधून किती 'परसेंटेज' एकाच घरात जातंय, याचा हिशोब मांडला तर जास्त बरं होईल!
मा.@AnandrjAmbedkar साहेब
आपण विनंती करतो की आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे लक्ष घालून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये विस्तार करण्यासाठी काम केले पाहिजेत
जेणेकरून संपूर्ण समाजातील लोकांना आणि विद्यार्थींना ह्याचा फायदा होईल #जयभिम
संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल वाचलं होतं. मराठी जनता जातिधर्माच्या कुबड्या बाजूला फेकून, पक्षभेद विसरून मराठीसाठी एकवटली होती. ७ जुलैच्या धरणे आंदोलनात पुन्हा अनुभवण्यासाठी या म्हणजे याच. नव्या मराठीकारणाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी. संघटितपणे मराठीचा लढा उभारण्यासाठी.
#मराठीकारण
अरे गधे! थोड़ा इतिहास पढ़ लो!
बाजार में आधी-अधूरी बातें फैलाई जा रही हैं!
जो लोग कह रहे हैं कि बीएन राव ने प्रारंभिक मसौदा तैयार किया था, उन्हें पता होना चाहिए कि बीएन राव ने बस विभिन्न उपसमितियों और विधानसभा की रिपोर्टों और बहसों को संकलित कर मसौदा तैयार किया, जिसे बाद में मसौदा समिति को सौंप दिया गया।
बाबासाहब ने मसौदा समिति का नेतृत्व किया, संविधान सभा मे मसौदा मे संशोधन किया और इसे अंतिम रूप दिया। सामाजिक न्याय और समानता जो हमारे संविधान का सार है, वो बाबासाहेब का श्रम है।
अगर किसी गधे को कोई अभी संदेह है तो वो संविधान सभा के वाद-विवाद अच्छे से पढ़ ले!
बाबासाहेब को भारतीय संविधान के मुख्य निर्माता के रूप में मिटाने का यह प्रचार ब्राह्मणवादियों और मनुवादियों की नई साजिश है।
देश के CJI BR Gavai साहब ने ED को करारी फटकार लगाई है🔥
आज सुप्रीम कोर्ट में CJI BR Gavai जी ने तमिलनाडु सरकार की एक याचिका पर सुनवाई करते हुए कहा कि
"ED सभी सीमाओं को पार कर रहा है और एक सरकारी निकाय के खिलाफ कार्रवाई शुरू करके संविधान का उल्लंघन कर रहा है"
यह सुप्रीम कोर्ट का बहुत बड़ा संकेत है जिसमें ED को साफ़ साफ़ शब्दों में समझा दिया गया है।