सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती पदी सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष मा चेतन सिंह केदार सावंत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, याप्रसंगी पण माढा पं, समिती सभापती पंडित देशमुख जि प सदस्य पृथ्वीराज सावंत ता अध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते,
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाच्या निमित्ताने लोंढेवाडी येथे अभियानाच्या समारोपाचे भाषण करण्याची संधी मिळाली भारतीय जनता पक्षाचा इतिहास आणि त्या मागच्या उद्देशासंबंधी उपस्थितांशी संवाद साधला,
@keshavupadhye तर कित्येक सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागेल त्याच यांना काही नाही उगीच आम्ही खरंच सैनिकांच्या वीर मरणाने दु���खी असल्याचे ढोंग करतात अशा प्रवृत्ती सातत्याने ठेचल्या प���हिजेत आणि ते काम देशांतर्गत शत्रू बरोबर आपणास कायम करायचे आहे पुन्हा एकदा जय हिंद वंदे मातरम
@keshavupadhye हनुमंत पवार नावाच्या काँग्रेसच्या नेत्याने युद्ध विराम सरकारने करायला नाही पाहिजे होता, असे मत व्यक्त केले याचा अ��्थ असा वीर मरण आलेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात घेतली ती किती पोकळ होते हे त्याने सिद्ध केले कारण युद्ध सुरू ठेवले
@keshavupadhye आ,केशव जी जय हिंद देशाचे यशस्वी पंतप्रधान मा मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश संपूर्ण जगात अत्यंत यशस्वीरित्या सर्वच क्षेत्रात पुढे जातो आहे याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आपण का��� बडे सरांच्या एबीपी माझा वर अतिशय योग्य आणि ठोसपणे आपली भूमिका मांडली त्याबद्दल आपले आभार
@BhatkhalkarA शिवसेनेला मनोरुग्ण प्रमुख मिळाला बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना इतक्या लवकर धुळीस मिळवाल असं वाटलं नव्हतं पण तो चमत्कार तुम्ही करून दाखवला
#नए_भारत_की_नई_अयोध्या
PM Modi will inaugurate, dedicate to nation and lay the foundation stone of multiple development projects worth more than Rs 15,700 crore in Ayodhya
via NaMo App