Maharashtra Governor designate Hon Bhagat Singh Koshyari reaches Mumbai & CM @Dev_Fadnavis welcomes at Mumbai Airport.
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुंबई येथे आगमन झाले. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.