@RyanIntlGrp is not able to provide clean drinking water to our children on these hot days and asks parents to send two bottles of water with their child. #RyanGroupofSchools@EduMinOfIndia
आयुष्यभर ज्यांना आदर्श म्हणून मिरवावं वाटतं असे छत्रपती शाहू महाराज 🙏
१०० सेकंद कृतज्ञतेचे…
६ मे, २०२२ रोजी, सकाळी १०ः०० वाजता.
बरं ही कृतज्ञता म्हणजे काही उपकाराची परतफेडही नाही, खर तर ही स्वतःला जागं ठेवण्याची धडप�� आहे.
#शाहूवंदन मी करणार! ✊🙏
@GodrejGroup
I raised service request(P2203992708) for washing machine repare on 22Mar22 but not yet resolved, talked many times with Technican and Toll-free no. But they are not committing any date of visit.
Worst Service by #Godre
मी माझ्या जन्मापासून हेच एकत आलो आहे की हे देशाचे नेते होते आणि दरवर्षी १५ ऑगस्ट , २६ जानेवारी ला प्रभात फेरीत भाग घेऊन त्यांच्याच नावाचा जयघोष घालत गल्लो गल्ली फिरलो.
पण गेल्या १० वर्षात अस काय झालं की हे देशाचे नेते राजकीय पक्षांमध्ये विभागले गेले?
@makmd तिच्या वाक्याचा उलटा विचार केला तर,
"१९४७ ला स्वातंत्र्य मिळाले, आणि २०१४ पासून लोकांना वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे भिक मागून खायची वेळ आणली आहे!"
@jogalshailaja@tsrawatbjp नशीब हे वाक्य भाजप कार्यकर्त्या बोलल्या, दुसर तिसरं कोण असत तर @KanganaTeam ताईंनी आपला संस्कार�� शब्दकोश काढून आतापर्यंत २ ३ ट्विट तरी केलेच असते !
@jogalshailaja@rautsanjay61 पेट्रोल दरवाढीमुळे आता ��्रायव्हेट विमान नाही परवडणार सरकारला.
यात अपमान कारक काही वाटत नाही आहे.
विमान बिघडले असते तर, व्यावसायीक विमानानेच गेले असते ना!
जेव्हा पावसामुळे शेतीचे नुकसान होते तेव्हा पाहणी करून शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसाभरपाई (पगार) मिळते, तसेच आमदार खासदारांच्या कामाची सुद्धा पाहणी करूनच त्यांचे पगार दिले पाहिजे!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@abpmajhatv