@CMOMaharashtra@Dev_Fadnavis ही श्री'ची इच्छा। *आपणास विनंती आहे. रामसिंहांच्या हवेलीचे ऐतिहासिक स्वरूप आजच्या व नवीन पिढीसाठी जसे आहे तसेच कायम ठेवावे.
@ashish_jadhao आशीष'जी, ही तर सुरुवात आहे. पुढे पुढे काय होईल ���ांगताच येत नाही. शिवसेनेत एवढे '$र्केवंशी' असतील हे भविष्य कुनी वर्तविले होते का? उत्कृष्ट सत्यनारायणकथा वाचकास, भविष्य वर्तकास सुद्धा कोट्यातून नोकरीचं आरक्षण किंवा प्राधान्य मिळाल्यास नवल वाटू नये.
@abpmajhatv विनायक, मंत्री पदावरुन मराठा समाजाच्या समश्या सोडविण्याची तुझी इच्छा अपूर्ण राहली. तुझ्या सारखा समाजाची काळजी वाहणारा माणूस नसल्याचे दुःख फार मोठे आहे. विनम्रतापूर्वक श्रद्धांजली!
@rohitrrpatilncp मोठ्ठा धक्का! मराठा महासंघाचा आणखी एक मोहरा काळाच्या पडद्याआड़ गेला! रिडल्स अँड हिंदुईझम्'च्या आंदोलना वेळी त्यांचा फार जवळून संबंध आला होता. अतीव दुःख.....शोक अनावर..
मोठ्ठा धक्का! मराठा महासंघाचा आणखी एक मोहरा काळाच्या पडद्याआड़ गेला! रिडल्स अँड हिंदुईझम्'च्या आंदोलना वेळी त्यांचा फार जवळून संबंध आला होता. अतीव दुःख.....शोक अनावर..