#अमरावती जिल्ह्यातील ४३- मोर्शी विधानसभा मतदार संघ मधील BLO आणि BLA -2 यांची संयुक्त सभा ग्रामपंचायत सभागृह बेनोडा येथे घेण्यात आली. सभेकरिता AERO नयना इंगोले मॅडम, नोडल अधिकारी शुभम पुंडकर व पर्यवेक्षक नितीन सुपले उपस्थित होते.
#अमरावती जिल्ह्यातील दिनांक 14 जुलै 2026 रोजी #38 अमरावती विधानसभा मतदारसंघ अंतर्गत पर्यवेक्षक व त्यांचे BLO यांच्या कामा बाबत आढावा मा. उपविभागीय अधिकारी अमरावती व मा. तहसीलदार यांनी SIR बाबत EF फॉर्म वाटप व EF फॉर्म तात्काळ ऑनलाईन करणेबाबत सूचना देण्यात आल्या
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत.
🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
#mybmcupdates#SIR
#SpecialIntensiveRevision
@maharashtrasec@ecisveep@ceo_maharashtra
#मा. जिल्हाधिकारी आशिष येरेकर थेट मैदानावर! मतदारांच्या घरांपर्यंत जाऊन SIR च्या कामाची प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आणि प्रशासकीय यंत्रणेला गती दिली.
या मोहिमेत BLO (Booth Level Officers) चे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही, याची प्रत्यक्ष मैदानी पाहणी केली.
#अमरावती जिल्ह्यातील मा .जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर यांनी प्रत्यक्ष #BLO app मधून #Enumeration Form #Digitized कसे करायचे स्वतः App द्वारे पाहणी केली
#अमरावती जिल्ह्याचे मा.उप जिल्हा निवडणूक अधिकारी #श्री.शिंदे सर यांचे अमरावती मतदारसंघात नवसारी भागात बीएलओंच्या कामगिरीचा आढावा घेताना.# Amravati Municipal Corporation Amravati Collector DEO Amravati-जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती CeoMh Maharashtra
#अमरावती जिल्ह्याचे मा.उप जिल्हा निवडणूक अधिकारी #श्री.शिंदे सर यांचे अमरावती मतदारसंघात नवसारी भागात बीएलओंच्या कामगिरीचा आढावा घेताना.# Amravati Municipal Corporation Amravati Collector DEO Amravati-जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती @CEO_Maharashtra@InfoAmravati
#अमरावती जिल्ह्याचे मा.उप जिल्हा निवडणूक अधिकारी #श्री.शिंदे सर यांचे अमरावती मतदारसंघात नवसारी भागात बीएलओंच्या कामगिरीचा आढावा घेताना.# Amravati Municipal Corporation Amravati Collector DEO Amravati-जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती CeoMh Maharashtra
#जामताड़ा में #SIR2026 के तहत गणना प्रपत्रों के वितरण, संग्रहण तथा डिजिटाइजेशन कार्यों का #ERO, #AERO द्वारा लगातार पर्यवेक्षण किया जा रहा है। #BLO मतदाताओं के घर घर भ्रमण कर #JharkhandSIR अभियान के तहत पूरी सक्रियता के साथ कार्य कर रहे हैं।
@ECISVEEP
Connecting Ideas, Communicating Trust ✨
Media officers pose at the Photo Booth and explore the Exhibition & Media Corner during the ECI Media & Communication Officers’ Conference at IIIDEM, New Delhi, engaging with key initiatives, publications and communication strategies of the Election Commission of India.
#ECI
पशुवैद्यकीय दवाखाना कसबेगव्हाण पंचायत समिती अंजनगाव येथे आज स्वीप मतदार जनजागृती अभियान अंतर्गत पंढरपुरी नंदीवर मतदानाचे घोषवाक्य लिहून मतदार जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमास तालुका नोडल अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी व मतदार उपस्थित होते.
सातेगाव तालुका अंजनगाव सुर्जी येथे भव्य क्रीडा कबड्डीच्या स्पर्धा आयोजित कार्यक्रमांमध्ये पिंक फोर्स तथा शाळेच्या स्विप टीम प्रमुख मुख्याध्यापिका भोजने मॅडम यांनी मतदान जनजागृती केली.