@TMCaTweetAway मुख्य पालिका भवन परिसर तसेच ठाणे शहरात चौकाचौकात रस्ते अडवून इलेक्ट्रिक ऊसाच्या रसाच्या (वीज चोरी करून) अनधिकृत इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गाड्या कोणाच्या आणि त्याच्या पाठीशी कोण ? @ThaneCityPolice@avinash_mns
नितीन कंपनी सिग्नल, पांचपाखाडी, हायवे ला भर फुटपाथ वर , उसाच्या रसाची Electricity चोरून घेऊन सुरू असलेल्या अनधिकृत दुकानावर कारवाई का नाही होत? ठाणे शहरात अश्या ह्या अनेक ठिकाणी अचानक रस्त्यावर उसाचे रसाचेमशीन कश्या? @TMCaTweetAway@mieknathshinde@avinash_mns @abhijitbangar
शारदीय नवरात्रोत्सवाचे श���भ पर्व आपल्या आयुष्यात ऐश्वर्य, शांती आणि समृद्धी देणार ठरो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना....!
सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रौत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !
#NavRatri #नवरात्री #नवरात्रोत्सव #घटस्थापना
सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त...
आदरणीय राजसाहेब यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभाग -12 चे प्रभाग अध्यक्ष दिनेश मांडवकर यांच्या कडून २००० हजार गरजू विध्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
@ddmandavkar खूप छान..👌
नितीन कंपनी सिग्नल, पांचपाखाडी, हायवे ला भर फुटपाथ वर , उसाच्या रसाची Electricity चोरून घेऊन सुरू असलेल्या अनधिकृत दुकानावर कारवाई का नाही होत? ठाणे शहरात अश्या ह्या अनेक ठिकाणी अचानक रस्त्यावर उसाचे रसाचेमशीन कश्या? @TMCaTweetAway@mieknathshinde@avinash_mns @abhijitbangar
@TMCaTweetAway@DigiThane
चिंतामणी गृह संकुल, नितीन कंपनी, सर्व्हिस रोड, पांचपखाडी ह्या रस्त्यावरील 2-3 झाडे कालच्या वादळी पावसाने अतिशय धोकादायक परिस्थिती असून कधीही मोठी दुर्घटना घडण्याच���, जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. आपण त्वरित सहकार्य करून त्याची छाटणी कराल अशी अपेक्षा आहे