Todays SUPRABHAT POOJA of KARVIR NIVASINI SHREE AMBABAI (MAHALAXMI)...
आज मंगळवार कार्तिक पौर्णिमा शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर २४ नोव्हेंबर २०२६ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची सुप्रभात काकडारती पुजा...
for more details visit us @ https://t.co/AdxcGZE2tD...
जामोद, महाराष्ट्र 📍
टिपू जयंती.. 🤲🏻 जितक्या जोरशोर मधे महाराष्ट्रात साजरी होत आहे तितकी तर टिपूच्या राज्यात पण झाली नसेल. 😄
एक है तो सेफ है ❌ सर्वधर्म वडापाव ✅
मीडियावाले, राजकारणी आणि स्वघोषित पुरोगामी ही अत्यंत दुटप्पी आणि दांभिक जमात आहे. ज्या अदाणींच्या नावाने @girishkuber अग्रलेखातून रात्रंदिवस विव्हळत असतात, त्याच अडाणीचे प्रायोजकत्व आपल्या @LoksattaLive लिटफेस्टला घेतात, त्या लिटफेस्टला नासिरुद्दीन शहा सकट सगळे आक्रस्ताळे स्वघोषित पुरोगामी हजेरी लावतात आणि @BJP4Maharashtra चे मंत्रीही निर्लज्जपणे तिथे जातात, कुबेर मोदी सरकारला रात्रंदिवस शिव्या घालत असला तरीही!
शिवाजीराजेंनी मिर्झाराजा जयसिंह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
"आपण हिंदू समाज,हिंदुस्थान यांच्या रक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि हिंदू धर्माची पुनःस्थापना केली पाहिजे."
आणि पुरोगामी लोक थापेबाजी करतात की, शिवाजी महाराजांचा लढा धर्मासाठी नव्हता.
माणुसकी जपणारे नेतृत्व🧡
एका चिमुकलीच्या पालकांची व्यथा ऐकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताफा थांबवला आणि वैद्यकीय मदतीसाठी तातडीने निर्देश दिले. संवेदनशीलता, तत्परता आणि जनतेप्रती बांधिलकी… हाच खऱ्या नेतृत्वाचा परिचय आहे.
@Dev_Fadnavis जी
प्रतिदिन 1500 परिवार अर्थात् 10 हजार हिंदुओं का धर्मांतरण हो रहा है।
धर्मांतरण कराने वालों की 100% संपत्ति जब्त करने, नागरिकता खत्म करने और आजीवन कारावास देने के लिए संसद में कानून क्यों नहीं बनाया जा रहा है?
@PMOIndia@narendramodi
नोटबंदीमुळे नक्षलवादाचे कंबरडे कसे मोडले हे आत्मसमर्पित नक्षलवादी नेत्याच्या तोंडून तुम्हीच ऐका!
नोटबंदीला विरोध करणाऱ्या लोकांची खरी पोटदुखी काय होती हे आता तुम्हाला समजेल!