@MumbaiPolice आम्ही 2021 पोलिस भरती, महाराष्ट्र या प्रक्रिये साठी एक शासनाच्या नियमानुसार म्हणजेच *GR नुसार एका घटकाला एक या प्रमाणे फॉर्म भरले होते* परंतु अनेक विद्यार्थ्यांनी शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून वेगवेगळे ईमेल व फोन नंबर यांचा वापर करुन डबल फॉर्म भरले
@Snehall27@Devendra_Office@mieknathshinde मा. गृहमंत्री साहेब.
पोलीस भरती 2023
काही मुलानी डबल फॉर्म भरल्यामुळे सिंगल फॉर्म भरलेल्या मुलांवर अन्याय झाला आहे त्यामुळे मुंबई मैदानी मेरीट पुन्हा लाऊन 1:10 ऐवजी 1:20 या प्रमाणात मुलाना घेऊन नवीन लिस्ट लावावी ही विनंती.