Homage to the courageous heroes we lost in Pulwama in 2019. The coming generations will never forget their sacrifice and their unwavering dedication to the nation.
लोकसभा अध्यक्ष माननीय @OmBirlaKota जी द्वारा आपातकाल के विरोध में लाए गए प्रस्ताव का मैं समर्थन और स्वागत करता हूँ।
माननीय लोकसभा अध्यक्ष के वक्तव्य में बाधा डालने का विपक्ष का प्रयास ये दर्शाता है कि इन्होंने आज भी उस घिनौने कालखंड से कुछ नहीं सीखा है।
तत्कालीन तानाशाह कांग्रेस सरकार ने आपातकाल लगाकर संविधान को कुचलने और लोकतंत्र की हत्या करने का काम किया था। मीडिया की स्वतंत्रता पर रोक, विपक्षी नेताओं को जेल भेजना और देश के नागरिकों पर असीमित अत्याचारों के प्रतीक 25 जून 1975 के दिन को ये देश हमेशा काले अध्याय के रूप में याद रखेगा।
#EmergencyHorrors
महाराष्ट्र विधानपरिषद मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या पोलिंग बुथवर मुंबई प्रदेश अध्यक्ष, आमदार मा. श्री. आशिष शेलार @ShelarAshish जी यांच्या सोबत भेट दिली यावेळी पोलिंग बुथवर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची संवाद साधला. यावेळी माझ्या सोबत जिल्हाध्यक्ष गणेश खणकर @GaneshKhankar त्याचप्रमाणे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते !!
देश और गुजरात के तीसरे चरण के सभी मतदाताओं से अपील करता हूँ कि आप भी अपने घरों से निकलें और राष्ट्रहित में मतदान कर अपने कर्तव्य का निर्वहन करें। आपका हर एक वोट नए भारत को और समृद्ध व शक्तिशाली बनाएगा।
દેશ અને ગુજરાતના ત્રીજા તબક્કાના સૌ મતદાતાઓને અપીલ કરું છું કે તમે પણ પોતાના ઘરની બહાર નીકળીને રાષ્ટ્રહિતમાં મતદાન કરીને પોતાની ફરજ નિભાવીએ. તમારો દરેક મત નવા ભારતને વધુ સમૃદ્ધ અને શક્તિશાળી બનાવશે.
ज्यांनी मुंबईकर कोरोनाच्या संकटात असताना करोडो रूपये लुटून खाल्ले आणि मराठी शाळांना टाळे लावले मात्र उर्दू भवन बांधण्यासाठी अतिउत्साह दाखवला अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का..?
यावर उघड भूमिका घेणार की राजकीय विषय म्हणून बगल देणार..?
@renukash@Dev_Fadnavis@cbawankule@ShelarAshish@drdineshbjp
मोदी लाटेपुढे हतबल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिउबाठाला स्वतःचे नावापुरते वेगळे अस्तित्व ठेवून काँग्रेसची गुलामी करण्यापेक्षा, काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास स्वाभिमानाने आपली लाचारी जपता येईल.
शिवाय काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले की, "बिन पगारी फुल अधिकारी" असा रुबाबही दाखवता येईल.
है नसों में रक्त भारत का,
नयन में मूर्ति भारत की,
उत्तर मुंबई के महालक्ष्मी कॉम्प्लेक्स निवासी 85 वर्षीया देवयानी बेन दवे जी ने प्रधानमंत्री @NarendraModi जी के 400 पार की लक्ष्य प्राप्ति के लिए गीत गाकर की अपनी भावनाएं प्रस्तुत...
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने लोकसभा चुनाव-2024 के लिए चुनाव घोषणा-पत्र समिति का गठन किया है।
BJP National President Shri JP Nadda has announced Election Manifesto Committee for the Lok Sabha Elections - 2024.
#जागतिक_वन_दिन
जागतिक तापमान वाढ, हवामानातील बदल, अनियमित पर्जन्य अशा अनेक घटनांसाठी पर्यावरणात आपण केलेला हस्तक्षेपच जबाबदार आहे.. म्हणूनच आता स्वतः जबाबदारी घेऊया, वनांचे संवर्धन करूया !
#WorldForestDay
आज कांदिवलीत पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत उपस्थितांशी संवाद साधला. 'अबकी बार, 400 पार' हा निर्धार बैठकीत व्यक्त केला. यावेळी उत्तर मुंबईतील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
@SunilRane_BJP@BhatkhalkarA@YogeshSagar09@ManishaBJP@BhaiGirkar