@TheGarlicFry हे चुकीचं आहे गजाभाऊ कुणी कस रहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे उलट त्या बिनधास्त आहेत आणि स्वताच्या बाबतीत अस प्रत्येकाने असावं. राहिला प्रश्न घरंदाज पणाचा तर हमाम मे सब नंगे है
@ShubhangiVirkar Arrange marriage असेल तर त्याचा पाया भौतिक सुखच असतो
Love marriage असेल तर त्याचा शारीरिक सुख सौंदर्य आकर्षण भौतिक सुखाला कमी प्रमाणात महत्व असत
सगळ्यात घातक वासनांध हा प्रकार आहे यातला त्याला कुठलाच आधार नसतो.