Journalist Deepak Chavan, also known as the 'Sholey-style' reporter, undertakes a colorful mission to paint speed breakers in Sangli city, enhancing safety for all. With 200 vibrant markers funded from his own pocket, he is making a difference.
8 मार्च पासून स्व खर्चाने स्पीड ब्रेकर रंगवि��्याचे माझे अभियान
सुरूच
*आज 14 वा दिवस*
एका *दिवसात 24 स्पीड ब्रेकर रंगविले*.
सकाळी 14 आणि आता रात्री 10 असे एकूण 24 स्पीड ब्रेकर रंगविले.
*आतापर्यंत 164 स्पीड ब्रेकर रंगविले.*
दीपक चव्हाण पत्रकार
My campaign to paint speed breaker at own cost
Today is the twelfth day
113th speed breaker painted in Dhamani square
After that 114 and 115th speed breaker painted 2 speed breakers from Vishrambagh Dutt Nagar towards Dhamani.… See more
स्व खर्चाने स्पीड ब्रेकर वर पांढरे पट्टे ओढण्याचा आजचा 8 वा दिवस
यशवंतनगर ये���ील स्पीड बेकर दिसत नसल्याने अपघात होत आहेत. हे ऐकताच मी आज दुपारीच त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या ठिकाणचे स्पीड बेकर रंगवून नागरिकांमध्ये जनजागृती करीत अपघात टाळण्यासाठी माझे छोटेसे योगदान दिले.
एसटी विभागीय कार्यालय आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एसटीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे आणि महामंडळाच्या बस स्थानक समितीचे शासकीय ��दस्य महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली