@BCCI What is happening? The broadcaster announced that the National Anthem would be played, but instead played “Vande Mataram.”
For clarity, “Jana Gana Mana” is our National Anthem, while “Vande Mataram” is our National Song. There is an important distinction. 🇮🇳 #Disappointed
धारावी च्या बाबतीत केलेला खुलासा अतिशय भयानक आहे.
भाजप, फडणवीस, शिंदे यांनी अक्षरशः मुंबई अदानी ला दान केलीये.
अदानी शिवाय पत्ता हलणार नाही. सरकार ही त्याच्यासमोर हतबल असेल. आत्ताच थांबव�� या अदानी ला. विडिओ देशात पसरला पाहिजे.
सॅल्यूट @AUThackeray 🔥
@EurekaForbes@jagograhakjago height from Eureka Forbes team I requested for service of water purifier on 30/05/24 but still no one comes for visit.I called that guy many times but no response.. once he an..but didn't come.this **## service...#boycottauqgurd#eurekaforbes
Breaking now:
*Election Commission directs BJP and its ‘Star campaigners’ to refrain from religious and communal overtones in campaigning
*EC asks BJP to stop campaign speeches that may divide society.
*EC asks Congress not make speeches that will promote caste division. Make no statement with respect to composition of armed forces. Not give false impression that Constitution maybe abolished.
Note: EC has not named any individuals, did not send notices to the individuals who are accused of making the offending speeches. Has pulled up BOTH sides to appear ‘neutral’ but with no visible deterrent. With campaign almost over (complaints were made almost a month ago), it’s too little too late. Toothless EC? Or spineless? You decide. #BattleFor2024
पुणे विद्यापीठाचा धक्कादायक निर्णय!
ऐन वेळी 'शिवाजी अंडरग्राउंड...' च्या प्रयोगाला नकार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज 12 एप्रिल रोजी 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर म��हल्ला' या नाटकाच्या ठरवलेल्या प्रयोगाला ऐन वेळी परवानगी नाकारून प्रयोग रद्द करण्यास भाग पाडले आहे.
सध्या महात्मा फुले जयंती ते डाॅ. आंबेडकर जयंतीदरम्यान विद्यापीठात महोत्सव सुरू आहे. विद्यापीठातील 'विद्यार्थी विकास मंचा'ने याच महोत्सवात हा प्रयोग आयोजित केला होता. त्यासाठी "विद्यापीठाने परवानगी दिली आहे", असे विद्यार्थी विकास मंचाने आम्हाला 10 दिवसांपूर्वी कळवले होते. त्यानुसार आम्��ी निर्माता म्हणून सर्व कलाकार व तंत्रज्ञांच्या तारखा घेतल्या, प्रवासाची तिकीटे बूक केली आणि काल अचानकच विद्यापीठाच्या समितीने प्रयोगाला परवानगी नाकारली.
विशेष म्हणजे मागील वर्षी याच नाटकाचा प्रयोग पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादात झाला होता. मग याच वर्षी नेमकी काय अडचण आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाच्या सेंसाॅर बोर्डाने प्रमाणपत्र दिलेले हे नाटक आहे. गेली 13 वर्षे या नाटकाचे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात व दिल्लीसह इतरत्र 850 हून अधिक प्रयोग झालेले आहेत.
या नाटकाचे संकल्पक, गीतकार व संगीतकार शाहीर संभाजी भगत, लेखक राजकुमार तांगडे, व दिग्दर्शक नंदू माधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसमावेशक विचार या नाटकातून मांडलेला आहे आणि तो लोकांनीही ���्वीकारला आहे.
⦿ याचा अर्थ काय समजावा?
"छत्रपती शिवरायांच्या नावाने जाती-धर्मात द्वेष पसरवू नका", असा स्पष्ट संदेश देणारे हे नाटक पुणे विद्यापीठाने नाकारले आहे याचा अर्थ काय समजावा?
-भगवान मेदनकर
(निर्माता, 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला')