Its time to unite and raise our VOICE for the EXTENSION of TAR due dt to 31.10.26 & ITR dt to 30.11.26. It's high time we made it noticeable.
All CAs,Tax Practitioners and Professionals,Business POST & REPOST🙏
#ExtendTaxAuditDate#Extend_Due_Date_Immediately#ExtendTaxAuditDate
🚨 URGENT APPEAL TO ALL TAX PROFESSIONALS
Today, let’s raise ONE UNITED VOICE for extension of the Tax Audit Due Date to 31.10.2026. 🙏
Every CA • Tax Practitioner • Professional — PLEASE POST & REPOST TODAY
#ExtendTaxAuditDate#Extend_Due_Date_Immediately#ExtendTaxAuditDate
गलती से हमारा टिकट घर पे रह गया..... क्या हम पूर्व नियोजित यात्रा कर नही सकते. हमारे पास तिकीट का फोटो कॉपी है मोबाईल मे. और valid आयडी भी है.
@RailMinIndia
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणा��र अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसां��ा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या ��ुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भाव��ुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
बंद असतील दरवाजे सर्व
आभाळाला लागलेलं असेल कुलूप
नी जमीनीला फुटलेले असतील काटे
तरी तू निश्चयी रहा
तुझ्यातला आंबेडकर कायम ठेव
नाकारणाऱ्यांची नाकं हजार दिसतील तुला
आखडते हात झुगारतील तुला
लाथाडणारे पाय लागतील तुला
तू ठाम रहा
तुझ्यातल्या आंबेडकर ठाम ठेव
आरोपांच्या फैरी झडतील हजार
तुझ्या जखमांनाच उभं केलं जाईल कैदीच्या पिंजऱ्यात
तुलाच ओढून डांबलं जाईल तुरूंगात
तू सत्याचा वाहक हो
तू आंबेडकर तुझ्यात प्रवाही ठेव
प्रलोभनाचं झाड सळसळत येईल तुझ्या अंगावर
लालसेचं भूत बसलं जरी मानगूटीवर
तू निर्धार बन तूझा
निर्धारात आंबेडकर तू तेवत ठेव
तू थकलास, हरलास, नाराज झालास
एकाकी पडलास
बहिष्कृत झालास तरी...
तू डगमगणार नाहीस जेव्हा..
तेव्हा तू आंबेडकर झालेला असशील...
वैभव छाया
Vaibhav Chhaya
🌹🌹🌹
निसर्गाच्या कायम मुळावर उठलेल्या विध्वंसक वृत्तीच्या देबाभैय्या सरकारला सुबुद्धी मिळो हीच शिवचरणी प्रार्थना !
आज #तपोवन वाचवा, उद्या #गोदावरी साठी देखील लढावं लागणार...
असीम सरोदे यांच्यावर जी कारवाई बार कौन्सिल नी केली, त्याचा तीव्र शब्दात निषेध. असीमजी त्���ा सस्पेंशन ला दिल्लीत आवाहन देतीलच आणि आम्ही पूर्ण ताकतीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत. @AsimSarode
आज मुलांना कशी मुलगी पाहिजे यावर मत विचारल्यावर, एका पण पोराने अवाढव्य अपेक्षा सांगितल्या नाहीत!👰🏻♂️
आमच्या आई-वडिलांना सांभाळून, समंजस असावी ह्याच पोरांच्या मागण्या असतात.🫂
पण ह्याच मागण्या पोरींना जाच वाटत असाव्या का?😌
धन्यवाद @Prachee27029092 मॅडम तुम्ही या गंभीर प्रश्नावर बातमी केल्याबद्दल.🙏🏻
#लग्न #मुलं #मुली #अपेक्षा #लोकमत
@ItsShree416669 कोणत्याही एका पार्टनर ला नातं निभवायचे नसेल तर ते नातं तिथं सहज थांबवता आले पाहिजे आणि भविष्यात एकमेकांना कोणताही त्रास न होता... कोणीच त्रास करून नाही घेतला पाहिजे.. ह्या आयुष्यात काहीच पर्मनंट नाहीये.. सुख दुःख नाती गोती.आणि आपण सुद्धा..त्यामुळे आपला आनंद आपण स्वतः असलो पाहिजे
३० दिवस गहू बंद केल्याने
शरीरात होणारे ७ मोठे बदल!
हे फक्त सोशल मीडिया ट्रेंड नाही , अनेक रुग्ण, रिसर्च स्टडीज, आणि वैयक्तिक निरीक्षणांतून दिसलेले ��दल:
1.पोट फुगणे कमी : ब्लोटिंग, गॅस, आणि जेवणानंतरचा जडपणा कमी.
2.वजनात घट : पाणी धरून ठेवणं कमी, मेटाबॉलिक रेट सुधारतो.
3.ऊर्जा वाढते : दिवसभर सतत थकवा कमी, एकाग्रता वाढते.
4.त्वचा glow : दाह कमी झाल्याने चेहरा उजळतो, अॅक्ने कमी होतात.
5.पचन सुधारते : ऍसिडिटी, अपचन, वारंवार पोट बिघडणे कमी.
6.सांधेदुखी कमी : इन्फ्लॅमेशन कमी करणारे हार्मोनल बदल.
7.साखरेचे नियंत्रण सुधारते : इन्सुलिन रेसिस्टन्स कमी होऊन डायबेटीस कंट्रोल होतो.
कोण करू शकतात?
1 ज्यांना वारंवार पोट फुगणे, पचनाच्या तक्रारी, सांधेदुखी किंवा थकवा आहे
2 ग्लूटेन सेंसिटिव्हिटी
3 वजन कमी करायचं आहे आणि नवीन आहार पद्धत ट्राय करण्याची इच्छा आहे
कोणी टाळावे?
1 गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला
2 किशोरवयीन मुले
3 कुपोषण, कमी वजन, अॅनिमिया
4 खेळाडू किंवा जास्त शारीरिक श्रम करणारे
⚠️: गहू बंद करणे सर्वांसाठी आवश्यक किंवा योग्य असेलच असे नाही. हा बदल करण्याआधी डॉक्टर किंवा Dietitian ह्यांचा सल्ला घ्या जेणेकरून पोषणाची कमतरता होणार नाही आणि आहार संतुलित राहील.
तुम्ही कधी गहू बंद करून पाहिलं आहे का? काय बदल जाणवले?
कमेंटमध्ये लिहा , तुमचा अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो!
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Apt 👉 94229 91576
( WhatsApp message only )
#Gluten #Wheat #गहू #JustForHearts