बाकी देवेंद्र फडणवीस यांच्यात भ्रष्ट्र लोकांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत नाही कारण ते या सर्वांचे वस्ताद आहेत.
बाकी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय बोलाव समृध्दी महामार्गाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@PMOIndia@AmitShah
शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाची सुनावणी २४ तारखेला असल्यामुळे माध्यमांकडून धादांत खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत!
मी स्वत: माझ्या सहकारी खासदारांसोबत बोललो आहे... बातम्या दिल्या त्यांनी हिंमत असेल तर फोटोसकट टाकुन दाखवाव्यात!
जगेन उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेनेसोबत... आणि मरेन तर त्याच पक्षासाठी! अशा खोट्या बातम्या देणे हे तर आम्हा निष्ठावंतांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाचा अश्लाघ्य प्रकार आहे.
आज ह्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन गद्दारांचे कल्पोलकपित 'ऑपरेशन' किती असत्य आहे ते स्पष्ट केले.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaUBTComm@ShivSenaUBT_
@SM_8009 आमचे नेते चुकले तर त्यांना... ऐकवायची ताकद
महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये आहे.
नाहीतर बाकीचे परदेशातून "केक" खाऊन आले तरी त्यात काय वाले आहेत.
@Core_punekar आमचे नेते चुकले तर त्यांना... ऐकवायची ताकद
महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये आहे.
नाहीतर बाकीचे परदेशातून "केक" खाऊन आले तरी त्यात काय वाले आहेत.
मी कुणाला कळलोच नाही…
पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायम राहिलो
हा शब्द नाही, ही भावना आहे…
पक्षप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची साधी, पण मनाला भिडणारी ओळ.
संघर्ष, संयम आणि निष्ठेचा प्रवास करताना स्वतःची जाहिरात न करता जनतेसाठी काम करणारा नेता म्हणजे उद्धवसाहेब.
त्यांची शैली शांत असली तरी विचार ठाम आहेत, आणि हाच खरा नेतृत्वाचा बाणा आहे.
#उद्धवठाकरे
#शिवसेना
#महाराष्ट्रराजकारण
#जनतेचानेता
#साहेब
#मराठी
#महाराष्ट्र
#नेतृत्व
#जयमहाराष्ट्र
@Liberal_India1 सगळ्यात आळशी पक्ष कोणता तर विरोधी पक्ष आहे काँग्रेस सगळ्यात आळशी पक्ष आंदोलन करायला नकोत आवाज उठवायला नकोत सगळं आहे तर पाहिजे त्यामुळे सत्ताधारी पक्षांचं चालतं,