शरयू तीरावरी अयोध्या मनू निर्मित नगरी...
प्राणप्रतिष्ठेपूर्वीच अयोध्येमध्ये दररोज ८० हजार भाविकांची हजेरी.
२२ जानेवारी २०२४ नंतर अयोध्या जागतिक तीर्थक्षेत्र बनण्याचे ह�� शुभ संकेत आहेत.
जय श्री राम 🙏🏼🚩🌹
पवार साहेबांना राम मंदीर सोहळ्याचे आमंत्रण कशाला हवंय? राम मंदीर उभारुन कोरोना जाणाराय का? असे प्रश्न त्यांना पडतात.
कुठे मशीद उभारली तर बोलवा यांना. गोल जाळीदार टोपी घालून पोहोचतील. कुराणाचे आदेश काय असतात त्यावर भाषणही करतील. ‘नारा ए तकबीर’च्या घोषणाही देतील. पुरोगामी आहेत ते…