@CMOMaharashtra@MPLodha@potnis_sanjay@mybmc@mybmcWardHE गावदेवी मध्ये दररोज सकाळी भरपूर जाग्यावरती पाणी तुंबत आहे.. कितीतरी पाण्याचे पाईप फुटलेले आहेत आणि काही नळा च्या कनेकशन ला नळ सुद्धा नाहीत, पाणी भरलेलं चे पोस्ट कित्येक वेळा X वर टाकल्या पण कुणीही लक्ष देत नाही....
@mybmc आमच्या एरियातील गटार, नाले भरभरून वाहत आहेत इकडं कोणी लक्ष देत नाहीत H/इस्ट 89 वॉर्ड वाकोला गावदेवी लसूणवाडी वारंवार तक्रार करतोय पण काहीच उपयोग होत नाहीत
@mybmc H/इस्ट 89 वॉर्ड वाकोला गावदेवी लसूणवाडी चाळ कधी तरी आमच्या विभागात पण स्वच्छता मोहीम राबवा गटार तुडुंब भरून वाहत आहे तक्रारी करतोय पण दुर्लक्षित केले जातं आहेत
Akole, Maharashtra -Tension has arisen in Rajur town of Akole taluka after the brother of sitting MLA Kiran Lahamate allegedly beat up a young man in a filmy style over a trivial matter. The accused has been identified as Mukund Lahamate, brother of MLA Kiran Lahamate and his personal assistant. According to local sources, Mukund Lahamate, along with his associates, thrashed the youth mercilessly in the busy Rajur market area. The entire incident was captured on CCTV. Locals have alleged that despite the clear evidence, police have not yet registered a case due to political pressure from the ruling party. The victim is said to have sustained serious injuries in the assault. No official statement has been issued by the police so far regarding the registration of an FIR.
@mybmc हो.... मग पाणी का सोडत नाहीत आज तीन दिवस झालेत H/इस्ट 89 वॉर्ड वाकोला गावदेवी लसूणवाडी मध्ये पाणी सोडल नाही..... काय झालं असेल तर तस कळवा 4 वाजल्यापासून लोक उठून बसत आहेत पण नळाला पाणी येत नाही
@mybmc H/इस्ट 89वॉर्ड वाकोला गावदेवी लसूणवाडी दोन दिवस झालं पाणी सोडलं नाही... काय प्रॉब्लेम आहे ते पण स्पष्ट करत नाहीत अर्ध्या विभागात पाणी आहे ते पण गहाण येत आहे
@mybmc@mybmcWardHE "अरे कोणी आहे का?" तक्रारी च निवारण करणारे!, तक्रारी चा नुसता रिप्लाय येतोय पण तक्रारी वर काहीच कारवाई होत नाही.... "आहे का कुणी निवारण करणारा " H/ इस्ट वाकोला गावदेवी लसूणवाडी चाळ गटार ची समस्या आहे