@Dev_Fadnavis २०२३ च्या पाव��ाळी अधिवेशनात मीरा भाईंदर मधील अनधिकृत बांधकाम भूखंड घोटाळा या बाबत विचारलेल्या प्रश्नाला तत्कालीन उपमुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापना करायची घोषणा केली होती. त्या बाबत कारवाई काय झाली अहवाला ची माहिती मिळावी