सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या !
कृष्णराज महाडिक राजकारणातल्या अंड्यातून तरी उगवलायस का तू चालला राहूल गांधी ला पप्पू बोलायला...
डॅडी कडे राजकारणाचे तास घे आणि कस बोलल पाहिजे ते शिक पहिला...
आमदारकीच तिकीट दिलं नाही, नगरसेवक पदाचा अर्ज भरलेला माघारी घेणारा तू कुठं राहुल गांधी वर लागला बोलायला
महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे आज अमेरिकेचे भारतातील राजदूत Sergio Gor यांनी कौतुक केले,छान!
आता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेची ही अवस्था पहा:
नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील पळसन येथे अतिदुर्गम भागात आदिवासी विकास विभागाची माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी ही आश्रमशाळा आहे.
येथे ४४० मुले-मुली आहे��. या विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागते. विद्युत पुरवठ्याची व्यवस्था नसलेल्या व्हरांड्यात आणि पाण्याच्या टाकीजवळ रात्रीच्या अंधारात उघड्यावर या मुलांना स्वत:चे कपडे धुवावे लागतात.
बारा किलोमीटर अंतरावरील मानी आश्रमशाळेच्या सेंट्रल किचनमधून जेवणाचा प���रवठा होतो, हे जेवण थंड व निकृष्ट दर्जाचे असते.
पळसन आश्रमशाळेच्या आवारात दीड-दोन महिन्यात शिक्षक व विद्यार्थ्यांनी सात ते आठ साप पकडले आहेत. गडचिरोलीत सर्पदंशाने नुकताच तीन मुलींचा मृत्यू झालेला आहे, असे असतानाही पळसनप्रमाणेच अनेक आश्रमशाळांबाबत आदिवासी विकास विभागाकडून बेफिकीरी सुरूच आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांनी फक्त शहरात चमकोगिरी न करता अतिदुर्गम भागाकडेही लक्ष द्यावे.
आद��वासी विकास मंत्रालयाचा कोट्यावधीच्या निधी जातो कोठे?
@Dev_Fadnavis
@PMOIndia
अमित देशमुख हे कधीही ॲग्रेसिव्ह होत नाहीत...
पण लातुर ग्रामीण मधुन धिरज देशमुख यांचा पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय
त्याचा ते बदला घेतील नक्की
@AmitV_Deshmukh
After 10 years of hard work, the daughter finally cleared the CA exam. She proudly hugs her father, making the moment truly emotional and unforgettable. ❤️
माढा येथे आयोजित सभेत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत सरकारला थेट इशारा दिला. "मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तशी व���ळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका," असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.
#ManojJarangePatil #MarathaReservation #Madha #LatestNews #Maharashtra
(Manoj Jarange Patil, Maratha Reservation, Madha, Maharashtra)
When Priyanka Gandhi said 😂
SALMAN KHAN movie –– Tere Naam
NARENDRA MODI movie –– Mere Naam
"Modi is the first PM who keeps crying about his own problems and plays victim card. He should make a movie on himself" 🔥😂
She was 100% correct
दिल्ली असो नायतर महाराष्ट्र..
समोर कुणीही असो आन प्रश्न कुठल्याही भाषेतनं असो उत्तर मात्र मराठीतूनच..🔥🔥
मराठी स्वाभिमान वगैरे असा असतो..❤️❤️
#मनोज_दादा
This is absolute cinema 🔥
Rahul Gandhi just addressed a Press Conference at 10 Janpath facing 115 journalists
He's already giving Prime Minister vibes
What's stopping Narendra Modi to recreate such bravery?