शिक्षक भरती TAIT परीक्षेच्या गुणांबाबत संभ्रम नि��्माण झालेला आहे, गुण नॉर्मलाइज्ड करून निकाल जाहीर करावा ही मागणी आज महाराष्ट्र परीक्षा परिषदेला करण्यात आली. केंद्रीय स्तरावर वापरण्यात येणारा नॉर्मलाइजेशनचा फॉर्म्युला विचारात घेत निकाल पर्सनल लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात यावा.
आंदोलनात सोबत आहोत पण मागणी एक ठेवा..!
दिशाहीन मागण्या करून बेरोजगार युवकांची दिशाभूल करणं थांबल तर नक्कीच सोबत लढू...!
#शिक्षकभरती_34000#कंत्राटभरतीचा_निषेध
या मागणीवर आम्ही सोबत आहोत✊🔥
खाजगीकरणाल��� विरोध झालाच पाहिजे. सत्ताधारी तुपाशी आणि बेरोजगार उपाशी अशि परिस्थिती खाजगिकरणामुळे नक्कीच येणार आहे . समाजातील तरुण बेरोजगार जनतेचे शारिरिक खच्चीकरण करुन मानसिक खच्चीकरण चालू आहे .