लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तांत्रिक प्रयोग नव्हे, तर पारदर्शक, समान आणि न्याय्य परीक्षा पद्धतीच हवी..
MPSC मार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization पद्धत लागू करण्याचा निर्णय हा राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा आहे.
खासगी कंपन्यांच्या ऑनलाइन भरती प्रक्रियेत झालेल्या पेपरफुटी, तांत्रिक बिघाड, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला. पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठीच MPSC कडून ऑफलाईन परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आता आयोगानेच CBT आणि Normalization पद्धत लागू करून विद्यार्थ्यांच्या विश्वासालाच तडा दिला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने MPSC चा ऑनलाइन (CBT) परीक्षेचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात आणि Normalization पद्धत कायमस्वरूपी रद्द करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@mpsc_office@ShivsenaUBTComm@Mpsc_Andolan
फैसला धर्मेंद्र प्रधान के हाथ में है, अगले 48 घंटे में इस्तीफा दे,
यदि वे इस्तीफा नहीं देते हैं, तो सोनम वांगचुक रविवार से जंतर-मंतर पर छात्रों के साथ आमरण अनशन शुरू करेंगे।
छह दिनों की तपती गर्मी, बारिश, उखड़े हुए तंबू और संसाधनों की कमी भी आंदोलनकारियों का हौसला नहीं तोड़ सकी।
कई युवाओं ने बदलाव की उम्मीद में अपनी नौकरियां तक छोड़ दी हैं।
संदेश बिल्कुल स्पष्ट है — यह आंदोलन थमने वाला नहीं है, बल्कि अब एक नए चरण में प्रवेश कर रहा है।
१/२ डियर आयोग, सरळसेवा परीक्षा आपल्याकडे देण्यासाठी आम्ही आमचं करिअर सोडून असंख्य आंदोलने, उपोषणे केली. पण गट-क जाहिरातीत आपण परीक्षा ऑनलाईन घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, लाखो उमेदवारांना विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे. ऑनलाईन परीक्षेत असंख्य गैरप्रकार होतात..
@Dev_Fadnavis
📍 प्रचीतगड शासकीय निवासस्थान, मुंबई
🗓️ २४ जून २०२६
आज प्रचीतगड या शासकीय निवासस्थानी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत जिल्हा परिषद आरोग्य सेविका पदभरती (२०२३) प्रक्रियेत GNM व https://t.co/P2fnwe2OZN. Nursing पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली.
या पदभरतीसंदर्भात उपोषणास बसलेल्या उमेदवारांनी उपलब्ध रिक्त पदांवर पात्र उमेदवारांना सामावून घेऊन तातडीने नियुक्ती देण्याची मागणी केली. उमेदवारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित व पात्र उमेदवारांना संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व परिणामकारक होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला आणि उमेदवारांच्या मागण्यांबाबत योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक उमेदवारांनी आपले उपोषण मागे घेतले.
या बैठकीस ग्रामविकास विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी, आरोग्य सेविका संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
#HealthWorkerRecruitment #GNM #BScNursing #PublicHealth #Maharashtra
इतना बल अगर पेपर लीक को रोकने में लगाया होता तो कॉक्रोचेस अपने घर पर ही होते आज!
धर्मेंद्र प्रधान को बचाने के लिए इतनी पुलिस भेजी है - क्यों इस सरकार को युवाओं से ज़्यादा अपने एक incompetent मंत्री से प्यार है?
कोर्टाचा निर्णय धक्कादायक!
आणि असे असून, जर ओम राजे निंबाळकर युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असतील, ज्यात त्यांच्या वडिलांच्या हत्येतील प्रमुख आरोपीच्या भगिनी आहेत आणि हे प्रमुख आरोपी हे भाजप चे आमदार आहेत, आणि हे केवळ पैशासाठी होत असेल, तर यपेक्षा मोठे दुर्दैव नाही.
Delhi Police has granted permission for the protest at Jantar Mantar.
We can now assemble directly at Jantar Mantar, and no longer need to go to the Parliament Street Police Station, as originally planned.
Cockroaches aa rahe hain, Dharmendra Pradhan jaa rahe hain. ✊
With the full backing of the Constitution of India, cockroaches will begin our protest at Jantar Mantar demanding Dharmendra Pradhan’s resignation starting at 10 am.
@abhijeet_dipke is on his way to Jantar Mantar.
धर्मेंद्र प्रधान इस्तीफ़ा दो!
शिक्षा मंत्री को हमने चुन कर भेजा है, हमारे टैक्स से उनको तनख्वाह मिलती है!
उनके शासन काल में करोड़ों युवाओं का भविष्य अंधकार में है।
cockroach आ रहे हैं, धर्मेंद्र प्रधान जा रहे हैं!
#cjpprotest
Cockroach Party Zindabad!
Thousands of protesters begin arriving at Jantar Mantar to demand the resignation of Dharmendra Pradhan.
Are you at Jantar Mantar?
Tag us in your pictures and videos with #cjpprotest
दिल्ली
➡अभिजीत दिपके को प्रदर्शन की अनुमति मिली
➡दिल्ली पुलिस ने जंतर-मंतर पर प्रदर्शन की अनुमति दी
➡पुलिस अधिकारियों ने हवाई अड्डे पर मुलाकात की
➡कॉकरोच जनता पार्टी के लोग जंतर-मंतर पहुंच रहे हैं
@abhijeet_dipke@CJP_for_India@DelhiPolice
देश में अब Cockroach Janta Party आ गई है, सोई हुई जनता अब जाग रही है
अब झूठे वादों की दुकानें बंद होंगी और वहीं लोग सरकार चलायेंगे जो अपने वादे पूरे करेंगे
6 जून को आ रहे हैं देश के युवा सरकार से हिसाब मांगने, सरकार को हमारी बात सुननी होगी
जो जो सहमत है RT करे और आज ही कॉकरोच आर्मी में शामिल होकर समर्थन दिखाए
Join @CockroachArmyIN
सब साथ देंगे तो ही हमारी आवाज़ सुनी जाएगी, मौक़ा है गवाना मत, दिल्ली आना है 6 जून को
भूलना मत और ना आ सको तो ऑनलाइन सोशल मीडिया पर को कॉकरोच पार्टी का सपोर्ट करो