@AUThackeray@CMOMaharashtra request to kindly look into premium rates for conversion of leasehold land /collector land to freehold. About 30k hsg societies across Maharashtra suffering. Old residential buildings, sr. citizens living without escalators, can't go for redevelopment
@mybmc What did you think before giving permissions for numerous redevelopment projects?
You have invited more and more population to Mumbai by creating more households.
Mumbai was never ready for such population overload.
Your greed is gonna eat up the entire city.
@mybmc@mybmcWardRS
आदरणीय महोदय, कांदिवली (पश्चिम) येथील मुख्य एम.जी. रोडवर, पटेल नगर ट्रॅफिक सिग्नलजवळ, 'लाभ सरिता' इमारतीशेजारील 'स्वामी सदन'च्या प्लॉटच्या मागे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कृपया आपण स्वतः तिथे जाऊन पाहणी करावी, ही विनंती @mybmcSWM
@Dhavalvorabjp
आदरणीय महोदय, कांदिवली (पश्चिम) येथील मुख्य एम.जी. रोडवर, पटेल नगर ट्रॅफिक सिग्नलजवळ, 'लाभ सरिता' इमारतीशेजारील 'स्वामी सदन'च��या प्लॉटच्या मागे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कृपया आपण स्वतः तिथे जाऊन पाहणी करावी, ही विनंती
@mybmcWardRS@mybmc
स्वामी सदनच्या प्लॉटच्या मागे, स्विमिंग पूल आणि 'बेस्ट' (BEST) बस स्टॉपजवळ, लाभ सरिता बिल्डिंगजवळ, कमल ट्रेडर्सच्या दुकानांमागे, महावीर मॅजेस्टी (मुख्य एम.जी. रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई-६७) येथे मोठ्या प्रमाणात कचरा आणि लाकडी वस्तूंचा ढीग साचला आहे @mybmcSWM
@AshwiniBhide Please take some action, allow alternate metro to operate make it win win situation for borivali, Mira road, bhayandar commuters @SanjayRupadhyay
@AshwiniBhide Please take some action, allow alternate metro to operate make it win win situation for borivali, Mira road, bhayandar commuters @SanjayRupadhyay
नागरिकांशी संवाद!
गुंदवली- अंधेरी DN नगर मेट्रो रिंग रूट पूर्ववत सुरू करण्याबाबत नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली.
ग��ंडवली ते अंधेरी DN नगर आणि परतीची थेट मेट्रो सेवा बंद झाल्यामुळे तसेच सेवा दहिसर पूर्व येथेच समाप्त होत असल्याने कांदिवली, बोरिवली आणि दहिसर पश्चिम येथील हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांना दहिसर पूर्व येथे उतरून रस्त्याच्या मार्गे प्रवास करून पुन्हा मेट्रो पकडावी लागत असल्याने प्रवासाचा वेळ वाढत असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे.
या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मेट्रोचा वापर वाढवणे, इंधन बचत करणे आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे या दृष्टीने गुंदवली– अंधेरी DN नगर मेट्रो रिंग रूट पूर्ववत सुरू होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
नागरिकांच्या मागण्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवून सकारात्मक तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
#SanjayUpadhyay #Borivali #Metro #MumbaiMetro #CitizenDialogue #PublicTransport #Mumbai
@MMRDAOfficial
@MumbaiMetro3 @MumbaiMetro01
@SanjayRupadhyay Yes Sir, it is the need of an hour. In a city like mumbai shuffling is a huge task & mostly during peak hours. Please take this matter on priority
@Yogeshsagar09@PiyushGoyalOffc@Dhavalvorabjp kandivali representatives take up this matter