Housefull प्रतिसादाचा Housefull आनंद.. 😍
तिकिटं बुक करा आणि पहा 'पंचक' जवळच्या चित्रपटगृहांत!
#Panchak#InCinemasNow
Book Now -
https://t.co/Vc4TlDojQ7
https://t.co/mk6v6pQPcH
जाऊ दे न व म्हणत लाडीगोडी लावणारा लाडका 'चैत्या' पुन्हा येतोय.
सादर आहे नव्या भेटींची नवलाई घेऊन येणारं नाळ भाग २ मधलं 'भिंगोरी' गाणं!
#नाळ - भाग २ येत्या दिवाळीत, १० नोव्हेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
https://t.co/CtHx2ETWCr
@Nagrajmanjule#SudhakarReddyYakkanti#Naal2
ड्रामा, ॲक्शन, रोमान्स आणि जबरदस्त गाणी यांचं कडक पॅकेज घेऊन येतोय 'घर, बंदूक, बिरयानी'.
Advanced तिकीट बुकिंग #BookMyShow वर सूरू झालंय, शोज हाऊसफुल्ल होण्याआधी आत्ताच तिकीट बुक करा - https://t.co/x9QHRHLelq
#GBB ७ एप्रिल २०२३ पासून सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित.
@Nagrajmanjule
“आता चालंच बिघडवायचीय....”
मनोरंजनाचा जाळ आन धमाका सगळं संगटच असलेला ‘घर, बंदूक, बिरयानी’चा ट्रेलर येतोय आज संध्याकाळी. 🤩
.
#GBB ७ एप्रिल २०२३ पासून सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित.
@Nagrajmanjule@SayajiShinde7
@FlySWISS please respond to my complaint against loss /delay baggage.. it's been 8 days now. No email, no call! This is causing stress staying and discomfort without luggage. Hope you understand.
Do check my DM for further details.
(Heathrow to india vi Zurich.)
बिकिनपासून साडीपर्यंत प्रत्येक लूकमध्ये ही अभिनेत्री दिसते हॉट व बोल्ड! साउथची अभिनेत्री असल्यामुळे तिच्या नसानसांत सौंदर्य भिनतंय पण स्वत:ला प्रेझेन्ट करण्याच्या पद्धतीमुळे ती अधिकच आकर्षक दिसते. तिचे अनेक हॉट फोटो व्हायरल झाल्यामुळे चाहते घायाळ आहेत.
https://t.co/1SNGfB9rzZ