'महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (#MPSC) परीक्षा ऑनलाइन नको, ऑफलाईन हवी' या मुख्य मागणीसाठी लातुरमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे.
एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर बळजबरीने लादली जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. लातुरसह राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सरकारने ऑफलाइन परीक्षेबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी माझी मागणी आहे.
.
.
#OfflineExam #Latur #maharashtra
.
.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde@LaturDm@INCMaharashtra
यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या #MPSC ने काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली. तसंच नॉर्मलायझेशनचा मुद्दाही उपस्थित करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत हटवण्याची मागणी केली. स���कारने #MPSC च्या माध्यमातून हा निर्णय बदलला नाही तर विद्यार्थ्यांचं अधिक मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी दिला.
#पावसाळी_अधिवेशन_२०२६
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न
आज छत्रपती संभाजीनगर येथे MPSC च्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात आतापर्यंतचे सर्वात मोठे विद्यार्थी आंदोलन होत आहे.
यापूर्वी यवतमाळ, अमरावती, वर्धा, शिरूर आणि महाराष्ट्रातील ��नेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात तीव्र आंदोलने केली आहेत. हा लढा आता राज्यव्यापी जनआंदोलनाचे स्वरूप धारण करत आहे.
MPSC कडून आगामी काळात ५० ते ६० हजार पदांची भरती होणार असल्याचा दावा केला जात आहे. पण आयोगाने हे समजून घेतले पाहिजे की फक्त पदांची संख्या वाढत आहे; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली नाही. विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे थांबवा.
अ���ियांत्रिकीसह सर्व MPSC भरती परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.
या न्याय्य विद्यार्थी आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला अधिक बळ देण्यासाठी बुधवार, ८ जुलैपासून मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे, MPSC कार्यालय बेलापूर येथे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्��ा मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहील.
@INCHarshsapkal @satejp
@mpsc_office @bhimanwar
#MPSC #OfflineExam #JusticeForStudents #MaharashtraCongress
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समा��ीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत
@lokmat MPSC प्रत्येक गोष्टीत UPSC ला आदर्श मानते... त्यांचे अनुकरण करून एमपीएससी ने परीक्षा पद्धतीत खूप बदल केले.... राज्यसेवा ही written केली.... परंतु युपीएससी कोणतीच परीक्षा ऑनलाईन घेत नाही.... मग त्याबाबत MPSC त्यांचे अनुकरण का करत नाही....