हूबनाथ पांडे जी की कविता : राजेंद्र गुप्ता जी ने कविता के साथ पूरा न्याय किया है.
“गिरो, गिरो, गिरो और गिरने की संभावनाएं भरपूर हैं. इतना गिरो कि गुरुत्वाकर्षण बल भी शर्म के मारे गिर पड़े, गिरो……
…..गिरो वर्तमान सदी के महानतम महापुरुष ! पूरी कायनात को दिखा दो कि तुम और कितना गिर सकते हो….
कल हो सकता है कि तुम्हारा गिरना देखकर ही लोगों में उठने की कामना जाग उठे…..और आने वाली पीढ़ियों को ‘उठने का अर्थ’ बताने के लिए, कम और ज्यादा गिरने का फर्क बताने के लिए गिरो!”
@Shekharcoool5 यासाठी रस्त्यावर उतरून,लढणे हा एकमेव मार्ग उरला आहे.
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या चळवळीत 105 हुतात्मे झाले.
ते जर असेच घरात बसले असते तर , महाराष्ट्र स्वतंत्र झाला असता का.म्हणुन वेळ जायच्या आत, आंदोलनाची सुरुवात झाली पाहिजे.
@RahulAsks संविधान बदलाची संपूर्ण तयारी सुरू आहे,
हा खेळ त्यासाठीच आहे,सगळे राज्य, राज्यसभा, लोकसभा,
ताब्यात घेतल्या शिवाय ते शक्य नाही, म्हणून हा खेळ.
भारतीय जनतेचे समुळ उच्चाटन झाल्या शिवाय राहणार नाही.