धर्मेंद्र प्रधान इस्तीफ़ा दो!
शिक्षा मंत्री को हमने चुन कर भेजा है, हमारे टैक्स से उनको तनख्वाह मिलती है!
उनके शासन काल में करोड़ों युवाओं का भविष्य अंधकार में है।
cockroach आ रहे हैं, धर्मेंद्र प्रधान जा रहे हैं!
#cjpprotest
@hemantdhome21 ढोमे कलाकार अक्षरशः वाया घालवले आहेत एवढ्या सुंदर विषयावर किती छान लेखन करता आलं असतं जेवढ्या अपेक्षेने पहिला 25 % सुद्धा पूर्ण झाल्या नाहीत sorry पण नाही आवडल
@gajabhauX गजाभाऊ X चा रिच फारच कमी आहे हे सर्वसामान्यांना पोचवायचं असेल तर एक मराठी
You tube channel काढून मांडशील तर अधिक बेस्ट राहील काय म्हणतोस पटतंय का?
@RavindraAmbekar हा मुद्दा खरा आहे म्हणून शरद पवार या बाबतीत उजवे आहेत ठाकरेंची नैतिकता मात्र या संधी साधू पेक्षा बरी आहे पण त्यांनी fulltime जनतेची कामे करावीत हे मात्र नक्कीच
पण भाजप शिंदे चा उदो उदो अती नको हे फक्तं स्वतःचा विकास करत आहे