⚠️ सावधान! बनावट WhatsApp संदेशांपासून सतर्क रहा
मतदार नोंदणी कागदपत्रांबाबत चौकशीच्या नावाखाली बनावट WhatsApp संदेश पाठवले जात आहेत. अशा संदेशांना प्रतिसाद देऊ नका, नमूद क्रमांकावर संपर्क साधू नका.
भारत निवडणूक आयोग कोणतेही शुल्क आकारत नाही.
शंका असल्यास 📞 1950 वर संपर्क साधा.
अतिदुर्गम नाणेल, पाटण विधानसभा मतदारसं�� यादी भाग क्र. ३२ EF Digitization पूर्ण करणारे सातारा जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. बीएलओ श्रीमती आशाराणी यमकर यांचे जिल्हाधिकारी सातारा श्री. संतोष पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.
This table is not of election commission. It belongs to the counting agent. This is factually incorrect table of the counting agent. Election commission’s handwritten and computer records match perfectly, with no discrepancy in any vote.
BREAKING NEWS
The BJP's Maharashtra election win has raised fraud allegations, with 514 votes cast in a Karad village, yet the BJP Candidate secure 557 votes.
Will the ECI clarify this ?
This table is not of election commission. It belongs to the counting agent. This is factually incorrect table of the counting agent. Election commission’s handwritten and computer records match perfectly, with no discrepancy in any vote.
आज सातारा येथे राजधानी गौरव सोहळा कार्यक्रमात मा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर व अभिनेत्री मृणमयी देशपांडे व अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ दिली
#EVM
मा. भारत निवडणूक आयोग यांच्या ��देशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये EVM Van द्वारे EVM-VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत ��नजागृती करण्यात येणार आहे.
#EVM
मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये EVM Van द्वारे EVM-VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत सातारा जिल्ह्यात जनजागृती मोहीम सुरु आहे.
मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!
ऑनलाइन नोंदणीसाठी https://t.co/jlh8FKHID1
नाव पडताळणीसाठी-
https://t.co/Mor3V8wmpf
#youth#aadhar#epic#ceomaharashtra#sveep#ECI#viral
मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये #EVM_Van द्वारे #EVM_VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमा���्फत जनजागृती करण्यात येणार आहे.
#ballotunit #bulletproof #controlunit #eci
मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये #EVM_Van द्वारे #EVM_VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे.
#ballotunit#bulletproof#controlunit#secure#safe