#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)

सेवा मतदारांना म्हणजे संरक्षण दलातील मतदारांना भारत निवडणूक आयोगातर्फे मतदानाच्या वेळेस टपालाने मतपत्रिका पाठविण्याची सवलत देण्यात आलेली आहे. तसेच लोकप्रतिनधित्व अधिनियमाच्या नव्या सुधारणेनुसार त्यांच्या जोडीदारालाही (Spouse) ही सवलत देण्यात आलेली आहे. (1/2)
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)
#मनावरघ्या
मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!
ऑनलाइन नोंदणीसाठी https://t.co/jlh8FKHID1
नाव पडताळणीसाठी-
https://t.co/Mor3V8wmpf (1/2)
पारलिंगी कवयित्री दिशा पिंकी यांनी वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'वंचितांचे साहित्य आणि लोकशाही' या सत्रात व्यक्त केेलेले मत -
@dishapinkyshaikh (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
आषाढी वारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीविषयक पथनाट्य सादर केले.या पथनाट्यातील सहभागी विद्यार्थी मयूर कोलते याने पथनाट्याविषयी व्यक्त केलेला अनुभव- (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
माझी मज बरी विठाबाई I
बहुत कनवाळू अंतरीची I
तैसी जनांची लोकशाही II
लोकशाही सक्षमीकरणासाठी वारीमध्ये भारूड कलाकार नागनाथ साळवे यांनी भारुडाच्या माध्यमातून केलेली मतदार जागृती -
@naganath_salve_official (1/2)