@Shinde_Revati21 In my opinion,
Congress- all inclusive policies .
BJP- majoritatirion and forceful
No govt should be in power more than 1 term.
We the people have a say and it has to repected, no govt does if they stay in power for longer time than 5 years.
Personal opinion.
@TheAnilkumarG94 जलयुक्त शिवार ही अत्यंत चांगली योजना होती, आणि त्यामुळे त्यावेळी खूप ठिकाणी फायदा झाला होता.
सध्या ची परिस्थिती वेगळी असली तरी वास्तविक गरजेनुसार अशी योजना पुन्हा राबवली तरी ही काही हरकत असण्याचे कारण नाही.
संतोष पंडित प्रकरणी मी मा. सरन्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय , मा. मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई , मा.मुख्य जिल्हा न्यायाधीश पुणे जिल्हा आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्या कडे मी आज इमेल द्वारे रीतसर तक्रार दाखल केली आहे. माझा मुख्य मुद्दा इतकाच आहे की जे कलम आरोपी यांच्यावर लावण्यात आलेली आहे त्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस रिमांड देता येते का ?? तसेच तक्रार दाखल होण्याआधीच आरोपीला आधी अटक करून मग तक्रार दाखल करता येते का ??? संबंधित प्रकरणी सर्व CCTV फुटेज तात्काळ सुरक्षित जतन करण्याची मी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे जनतेचा न्यायव्यवस्थे वरील विश्वास डळमळीत झाल्याचा हजारो कमेंट सोशल मिडिया मधे माझ्या वाचण्यात आल्याने मी देखील व्यथित आहे आणि न्यायव्यवस्थे विषयी जनतेत संशय संभ्रम निर्माण झाल्याने माझा वकिली व्यवसाय असल्याने मी देखील aggrived पार्टी आहे...
जर कोणी कोणा मंत्र्या विरुद्ध काही बोलले म्हणून त्रयस्थ व्यक्तीला विनयभंग झाल्याचे वाटत असेल तर तोच नियम माझ्यासाठी सुद्धा आहे.. माझ्या तक्रारीची तातडीने उच्च न्यायालयाने दखल घेत या प्रकरणी suo motto याचिका दाखल करून घेण्याची मी मागणी केली आहे...
जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अतूट रहावा हाच एकमेव हेतू. या देशातील न्यायव्यवस्था ही केवळ "सत्य आणि विश्वास" या तत्वावर कार्य करते. मी आज पर्यंत संतोष पंडित या व्यक्तीला कधीही भेटलेलो नाही की त्यांना समक्ष कधी बघितलेले नाही.. या देशात न्यायाचेच राज्य राहील , कोणत्याही गुंड बिंड असो की कोणीही लुंगे सुंगे मंत्री संत्री असून द्या की आणखी कोणीही...आम्ही अन्याय अनितीला अजिबात घांबरणार नाही , झुकणार नाही.
👉 We will demonstrate the Supreme Power of Constitution of India ....