*गल्ली ते दिल्ली सगळं तुमचे सरकार... मग ही चिखलाची वाट कुणाची?*
पंचायत समिती तुमची,
जिल्हा परिषद अध्यक्ष तुमचा,
जिल्हा परिषद सदस्य तुम्ही स्वता,
आमदार तुमचा,
मुख्यमंत्री तुमचे,
मग वाट कोणाची पाहत आहेत
#रस्त्यासाठीग्रामीण भाग कायम मागे असतो
#लातुरग्रामीण@abhijeet_dipke
#शेतकरी हा कष्टकरी आहे. प्रामाणीक पणे काम करतो पण #निसर्गा पुढे त्याची मेहनत सपशेल फेल होते.पण शेतकरी लोकांचा नावावर जे लोक #राजकारण करतात देखावे करतात आम्ही शेतकरी लोकांसोबत आहोत.
माननीय @RRPSpeaks दादा तुम्ही शेतकर्यांसाठी जो कर्जमाफी साठी लढा दिला होता.त्या लढ्याचा #चालूबाकी करणार्या शेतकरीवर्गा साठी कुठल्या ही प्रकारची कसलंही
प्रोत्साहन पर कर्ज माफ झालं नाही.
मराठवाड्या मध्ये #कोरडादुष्काळ मुळे #शेतकरीवर्ग तसेच शेतीवर आधारित असणारे मजुर, सध्या हवालदिल झाला आहे.सोयाबीन पिक तर गेल्यातच जमा आहे. रब्बी पिक हरभरा,ज्वारी,गहु याची काही पेरणी होईल की नाही याची पण शाश्वती नाही.#शासन मात्र शेतकरीवर्गा कडे लक्ष द्यायला तयार नाही.
#लातुरग्रामीण
@RRPSpeaks दादा आम्हाला तुमच्या सारख्या ग्राउंड लेवल पासुन काम करणाऱ्या नेत्रुत्वाची गरज आहे व तुमची दिवसें दिवस काम करण्याची पद्धत अत्यंत उलेखणीय आहे.
असेच निष्ठा ने काम करा तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही.
दिलेला शब्द पाळणारा दादा....रोहित दादा
कै प्रथमेश देशमुख यांच्याबाबत मदतीच आश्वासन दिल्यावर आज स्वतः घरी जाऊन 3.50 लाख रुपयांची मदत स्वतः दादांनी दिली याबद्दल आदरणीय रोहित दादांचे मनापासून आभार..🙏🏻🙏🏻
@RRPSpeaks#mpsc
या वर्षी मराठवाडय़ा मध्ये गतवर्षी पेक्षा खूपच पाउस कमी झाल्यामुळे #शेतकरी पुर्णहवालदिल आहे.शेतीचा केलेला खर्च निघेल की नाही याची पण शाश्वती नाही तरीही न डगमगता पावसाची वाट न पाहता आजशेतातील सोयाबीन पिकाची दुसरी फवारणी करुन घेतली.
#कोरडादुष्काळ#शेतकरीम्हणजे#कष्ट#लातुरग्रामीण
लेकरांना असल्या प्रकाराने त्रास देणाऱ्या माता पण ढोल वाजवणाऱ्या रीळ स्टार मातेप्रमाणेच दोषी आहेत.
देवीच स्वरूप दाखवायची घाई काय आहे? तिला मोठ्ठं होऊ द्या आधी.
रीळ चे खुळ
संतोष पंडित वर गुन्हा दाखल करणाऱ्या स्त्रियां यावर गुन्हा दाखल करतील का..?? @RahulAsks सर जरा प्रतिक्रिया घ्या त्या स्त्रियां च्या आता अपमान होत नाही का म्हणाव स्त्रियां चा..??
संतोष पंडित नी स्त्रियांवर चा अपमान केला म्हणून त्यांचा वर काही स्त्रियां नी गुन्हा दाखल केला आता भर स्टेज वर स्त्रिया ना नाचवले जात आहे हा स्त्रिया चा अपमान नाही का..?
आत्ता त्या स्त्रिया यांचा वर गुन्हे दाखल करतील का..?फडणवीस साहेब हेच का आपले हिंदुत्व.? तरुणाई ची पार वाट लावली
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले दहीहंडी महोत्सव... काय लाज राखली नावात लिहिल्या जाणाऱ्या छत्रपती या शब्दाची... निदान ते नावतालं छत्रपती तरी काढून टाका आणि मग नाचवा बाया... आमच्या शिवछत्रपतींच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या असतील हे बघून... खुद्द तिथं बसून हे बघताय..!😥