Heir of royal family,lawyer, legal & Political strategist, working for social, rural,tribals,farmer growth & water conservation. Adv. Bombay High court
लंडन दौऱ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्यासोबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील ऐतिहासिक निवासस्थानी भेट देण्याचा योग आला.
बाबासाहेबांनी ज्या वास्तूत वास्तव्य केले, अभ्यास केला आणि आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ व्यतीत केला, ती जागा प्रत्यक्ष पाहताना मन भावूक आणि अभिमानाने भरून आले.
या वास्तूतील प्रत्येक कोपरा त्यांच्या संघर्षाची, ज्ञानसाधनेची आणि असामान्य कार्याची साक्ष देतो. हा अनुभव कायम स्मरणात राहील.
#DrBabasahebAmbedkar #Maharashtra
Pleased to meet Shri Mukesh Aghi, President & CEO of the US-India Strategic Partnership Forum (USISPF), today in Mumbai.
We had a productive discussion on the growing depth of the India–US strategic and economic partnership, and Maharashtra’s important role in taking this relationship forward.
We discussed expanding US investments in Maharashtra across emerging technologies, AI, semiconductors, data centres, advanced manufacturing and clean energy, as well as creating stronger partnerships between American industry and Maharashtra’s innovation ecosystem.
Maharashtra is committed to being the preferred destination for US companies looking to invest, innovate and grow in India.
@MukeshAghi@USISPForum
#Maharashtra #Mumbai #IndiaUSARelations
It was an extremely interactive and fruitful GCC Summit that we organised at Conrad Pune, bringing together some of the leading GCC leaders and industry experts.
I am deeply grateful to Hon’ble Chief Minister Shri Devendra Fadnavis ji, Hon’ble Deputy Chief Minister Smt. Sunetra Pawar ji, and Hon’ble Industry Minister Shri Uday Samant ji & Chief Advisor to CM Shri Kaustubh Davse ji for accepting my personal request, gracing the summit with their presence, and taking valuable time from their busy schedules to interact with the GCC leadership.
Their support and encouragement made the summit truly meaningful and successful.
Thank you, Sirs and Madam, for your valuable time, presence and continued support. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SunetraA_Pawar@samant_uday@kdhavse@shammiprabhakar
📍 पुणे |
ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरच्या (GCC) माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक आधुनिक तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर नवी दिशा देणाऱ्या जी. सी .सी. ( GCC) लीडरशिप परिषदेचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले.
महाराष्ट्राकडे कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान, उत्पादन, वित्तीय सेवा, संशोधन-विकास, शैक्षणिक संस्था आणि मजबूत पायाभूत सुविधा अशी GCC साठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक संस्था आहे. या सामर्थ्याच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील औद्योगिक व GCC क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र बनविण्याच्या दृष्टीने या परिषदेला विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्रात अधिकाधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर आणि उच्च मूल्यवर्धित गुंतवणूक यावी, यासाठी राज्य शासन आणि उद्योग विभागाची भूमिका सदैव सकारात्मक आणि उद्योगपूरक राहील. GCC क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी, अपेक्षा आणि भविष्यातील गरजा समजून घेण्यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संबंधित घटकांची समिती स्थापन करून त्यांच्या सूचनांच्या आधारे विद्यमान धोरणांचा आढावा घेण्यात येईल. GCC च्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणा, नियमांमध्ये आवश्यक बदल, परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ करणे तसेच उद्योगांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलेल, असेही यावेळी स्पष्ट केले.
“उद्योगांनी महाराष्ट्राकडे केवळ गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून नव्हे, तर आपल्या जागतिक क्षमतांच्या विस्तारासाठी विश्वासू भागीदार म्हणून पाहावे,” या भूमिकेतून शासन उद्योगांना आवश्यक ते सहकार्य आणि सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. जलद मंजुरी, सिंगल विंडो सुविधा, पायाभूत सुविधा, गुंतवणूकदार सुलभीकरण तसेच उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
GCC च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण अभियंते, पदवीधर, संशोधक आणि कुशल मनुष्यबळासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार व कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून, उद्योगांच्या भविष्यातील गरजांनुसार मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य अधिक मजबूत केले जाईल अशी ग्वाही यावेळी दिलीं
यावेळी ॲड. निलेश देशमुख, श्री. मनोज कुमार सिंह, श्री. शम्मी प्रभाकर सिंह, श्रीमती आयुषी प्रभाकर, श्री. संदीप पोद्दार, श्री. अरिंदम बॅनर्जी तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@samant_uday Heartfelt thank you, Honourable Uday Samant Sir, for always believing in me, supporting my ideas and encouraging me to take every initiative a step further. I am really grateful that you accepted my personal request and attended our GCC conference
Your trust and constant encouragement give me the confidence to think bigger and keep pushing boundaries.
Grateful to have your support, Sir. 🙏
This is just the beginning… a lot more to come!
📍 पुणे | जीसीसी परिषद
“जीसीसी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची दारे खुली; उद्योगमंत्री उदय सामंत यांची उद्योगविश्वाला ग्वाही”
जागतिक क्षमता केंद्रांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षमतेला जागतिक व्यासपीठाशी जोडण्याच्या उद्देशाने आयोजित जागतिक क्षमता केंद्र परिषदेत झालेल्या चर्चासत्रात उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांनी सहभाग घेत उद्योजकांसमोर महाराष्ट्राचे या क्षेत्राबाबतचे धोरण आणि भविष्यातील दृष्टीकोन मांडला.
महाराष्ट्राकडे कुशल मनुष्यबळ, वित्तीय सेवा, उत्पादन क्षेत्र, तंत्रज्ञान, नामांकित शैक्षणिक संस्था, पायाभूत सुविधा आणि जागतिक संपर्क व्यवस्था अशी जागतिक क्षमता केंद्रांसाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक परिसंस्था आहे. मुंबईची वित्तीय व कॉर्पोरेट ताकद आणि पुण्याची तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व संशोधन-विकास क्षमता यांचा समन्वय साधत महाराष्ट्रात कंपन्यांना त्यांच्या जागतिक क्षमतांची संपूर्ण साखळी उभारता यावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक क्षमता केंद्रे केवळ ‘कार्यालयीन सहाय्य केंद्रे’ न राहता कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र-अध्ययन, अर्धसंवाहक व इलेक्ट्रॉनिक्स रचना, संगणक सुरक्षा, वित्तीय तंत्रज्ञान, विद्युत वाहन तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन, संगणकीय ढांचा व डिजिटल अभियांत्रिकी तसेच जागतिक उत्पादन विकास यांसारख्या उच्च मूल्यवर्धित क्षेत्रांतील जागतिक नवोन्मेष केंद्रे म्हणून विकसित व्हावीत, यावर चर्चासत्रात विशेष भर देण्यात आला.
“सरकारची भूमिका केवळ परवानग्या देणाऱ्या नियामकाची नसून, उद्योगांच्या जागतिक विस्तारात भागीदार म्हणून काम करण्याची आहे,” अशी भूमिका उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांनी मांडली. उद्योगांना जलद मंजुरी, एक खिडकी सुविधा, कालबद्ध परवानग्या, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकदार सुलभीकरण याबाबत शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील उद्योगांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उद्योग, शैक्षणिक संस्था आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. उद्योगांच्या भविष्यातील गरजांशी सुसंगत कौशल्ये आणि अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्यातील सहकार्य वाढविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या केंद्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण अभियंते, पदवीधर, संशोधक, व्यवस्थापक आणि उद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार व कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.
जागतिक क्षमता केंद्रांची वाढ केवळ मुंबई आणि पुण्यापुरती मर्यादित न ठेवता नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सक्षम आणि परस्पर जोडलेली जागतिक क्षमता केंद्रांची परिसंस्था निर्माण करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांच्या गुंतवणुकीसाठी जगातील आघाडीच्या केंद्रांपैकी एक बनविण्याचे उद्दिष्ट असून, केवळ केंद्रांची संख्या वाढविण्याऐवजी उच्च मूल्यवर्धित, संशोधनाधारित आणि नवोन्मेषकेंद्रित केंद्रे महाराष्ट्रात आणण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.
“महाराष्ट्राकडे प्रतिभा आहे, पुण्याकडे तंत्रज्ञानाची ताकद आहे, मुंबईकडे आर्थिक सामर्थ्य आहे, आपल्या विद्यापीठांकडे ज्ञान आहे, उद्योगांकडे अनुभव आहे आणि शासनाकडे इच्छाशक्ती आहे. या सर्व शक्तींना एकत्र आणून महाराष्ट्राला पुढील पिढीच्या जागतिक क्षमता केंद्रांसाठी जगातील सर्वाधिक पसंतीचे केंद्र बनविण्याचा आमचा संकल्प आहे,” असा विश्वास उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांनी व्यक्त केला.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@kdhavse Hon’ble CM Sir, I am truly grateful to you for taking the time to join us and share your thoughts, vision and clear strategy with the GCC leadership.
Your assurance to all the industry leaders that the State Government stands firmly with them and is committed to supporting their growth and success in Maharashtra was truly inspiring.
Your presence, guidance and commitment have given immense confidence to the entire industry community.
Thank you, Honourable CM Sir, for your support and belief in the vision of a stronger and more progressive Maharashtra. 🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@kdhavse A truly interactive and fruitful round-table, one-to-one interaction with 20 leading GCC leaders.
Hats off to our Hon’ble CM Sir, Shri Devendra Fadnavis ji, for engaging so effectively with industry leaders and sharing his valuable vision for Maharashtra.
His clarity and commitment to making Maharashtra the preferred destination for GCCs were truly inspiring.
A remarkable interaction and a strong step towards building a stronger GCC ecosystem in Maharashtra. 🙏
🔸CM Devendra Fadnavis chairs a roundtable conference with 19 top CEOs at the 'GCCPROs Leadership Summit'.
DCM Sunetra Ajit Pawar, Pune Mayor Manjusha Nagpure GCCPROs CEO Shammi Prabhakar Singh, GCCPROS Co-founder and Coordinator Nilesh Deshmukh and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'जीसीसीप्रोस लीडरशिप समिट' कार्यक्रम येथे 19 आघाडीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत राउंडटेबल कॉन्फरन्स पार पडली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, जीसीसीप्रोसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शम्मी प्रभाकर सिंह, जीसीसीप्रोसचे सहसंस्थापक आणि समन्वयक नीलेश देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'जीसीसीप्रोस लीडरशिप समिट' कार्यक्रम में 19 शीर्ष मुख्य कार्यकारी अधिकारियों के साथ राउंड टेबल कॉन्फ्रेंस संपन्न हुई।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुणे की महापौर मंजुषा नागपुरे, जीसीसीप्रोस के मुख्य कार्यकारी अधिकारी शम्मी प्रभाकर सिंह, जीसीसीप्रोस के सह-संस्थापक और समन्वयक नीलेश देशमुख एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕢 7.30pm | 11-8-2026📍Pune | संध्या. ७.३० वा. | ११-८-२०२६📍पुणे.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@MDNagpure@shammiprabhakar@GCC_PROS
#Maharashtra #DevendraFadnavis #GCC
@CMOMaharashtra Thank you so much, Hon’ble CM Sir, for graciously accepting my personal request and taking the time to attend the GCC Conference at Conrad Pune.
Your presence, valuable guidance and encouraging words added immense meaning and strength to the event. I am truly grateful for your constant support, trust and encouragement.
Your blessings and guidance continue to inspire me to dream bigger and work harder for Maharashtra.
ये तो बस एक शुरुआत है… अभी तो बहुत कुछ करना बाकी है! 🚀
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@kdhavse Thank you so much, Hon’ble CM Sir, for graciously accepting my personal request and taking the time to attend the GCC Conference at Conrad Pune.
Your presence, valuable guidance and encouraging words added immense meaning and strength to the event. I am truly grateful for your constant support, trust and encouragement.
Your blessings and guidance continue to inspire me to dream bigger and work harder for Maharashtra.
ये तो बस एक शुरुआत है… अभी तो बहुत कुछ करना बाकी है! 🚀
Maharashtra is Ready to Lead India’s GCC Wave!
Glad to attend the 'GCCPROs Leadership Summit' in Pune, today. The GCCs are moving beyond traditional support functions to become centres for engineering, AI, product development, cybersecurity, financial services, data analytics and R&D, with global business decisions increasingly being driven from these centres.
Maharashtra’s strength lies in its wider ecosystem. Mumbai brings a strong financial and business base, while Pune has deep capabilities in engineering, manufacturing, technology and skilled talent. Nashik, Nagpur, Chhatrapati Sambhajinagar and other emerging urban centres can further support specialised GCC functions.
The focus on building the capabilities that will sustain this growth, skilled talent, infrastructure, research, universities, connectivity and ease of doing business. Government, industry and academic institutions must work together to ensure that the skills being developed today meet the needs of the coming days.
With Maharashtra’s industrial strengths, talent and expanding urban ecosystem, the State is well placed to become India’s leading destination for the next generation of GCCs.
DCM Sunetratai Pawar, GCCPROs CEO Shammi Prabhakar Singh, GCCPROS Co-founder and Coordinator Nilesh Deshmukh and other dignitaries were present.
@SunetraA_Pawar@shammiprabhakar@GCC_PROS
#Maharashtra #Pune #GCC
100 percent agree. Yesterday’s speech left the room spellbound. CM sir’s control on the subject and his sincerity and honesty in his appeal to the GCC leadership is worth emulating.
🔸CM Devendra Fadnavis at the 'GCCPROs Leadership Summit.'
DCM Sunetra Ajit Pawar, GCCPROs CEO Shammi Prabhakar Singh, GCCPROS Co-founder and Coordinator Nilesh Deshmukh and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'जीसीसीप्रोस लीडरशिप समिट' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जीसीसीप्रोसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शम्मी प्रभाकर सिंह, जीसीसीप्रोसचे सहसंस्थापक आणि समन्वयक नीलेश देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'जीसीसीप्रोस लीडरशिप समिट' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,जीसीसीप्रोस के मुख्य कार्यकारी अधिकारी शम्मी प्रभाकर सिंह, जीसीसीप्रोस के सह-संस्थापक और समन्वयक नीलेश देशमुख एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕡 6.20pm | 11-8-2026📍Pune | संध्या. ६.२० वा. | ११-८-२०२६📍पुणे.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@shammiprabhakar@GCC_PROS
#Maharashtra #DevendraFadnavis #GCC
Thank you so much, Hon’ble CM Sir, for graciously accepting my personal request and taking the time to attend the GCC Conference at Conrad Pune.
Your presence, valuable guidance and encouraging words added immense meaning and strength to the event. I am truly grateful for your constant support, trust and encouragement.
Your blessings and guidance continue to inspire me to dream bigger and work harder for Maharashtra.
ये तो बस एक शुरुआत है… अभी तो बहुत कुछ करना बाकी है! 🚀
Regards
Adv Nilesh Deshmukh
दादा...
एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला...
घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..
पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.
हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात.
तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ...
आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही.
काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.
दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील...
माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम...!
Paschim Medinipur, West Bengal: On Assam State Assembly Elections, TMC MP Saayoni Ghosh says, "So I'm not concerned. Assam BJP should be thinking about how they're going to deal with the Trinamool Congress in Assam. The kind of support that Assam has shown the Trinamool Congress this time... So the kind of support that the people of Assam have shown to Trinamool Congress, I don't think it is the Congress that the BJP needs to think about, but it is the Trinamool Congress that BJP needs to be scared of"