@WriterDeepak फडणवीस आणि शिंदे / सामंतानी एवढी गुंतवणूक आणलीय कागदावर की ज्याच नाव ते!स्विझरलॅण्ड ला गरीब करून सोडणार महाराष्ट्र माझा! अमुक लाख कोटी वगैरे फक्त आकडे मोजायचे!!!
@rupen_chowdhury सरकार ने सब आय आय टी, आय आय एम. मेडिकल कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज, बाकी सब आर्ट कॉमर्स सायन्स सब बंद कर देना चाहिये! ये सब मेकाले का ढोंग है!
सिर्फ और सिर्फ वेदपाठशाला/ गुरुकुल होनी चाहिये तभी भारत बनेगा विश्वगुरू!!
पुज्य आसारमजी को कुलगुरू बनाना चाहिये 🙏🏽
@TruthDefenders_@kriket56 अहो लाखो मंदिर असताना रोडवर आरती /मिरवणूक/ सत्यनारायण पूजा होते हो!!भारतात रस्त्यावर धार्मिक सेलिब्रेशन करायला सगळे कायदे गुंडाळता येतात. आणि प्रत्येकाला आपल सोडून दुसऱ्याची प्रार्थना खटकते!चालायचच!