या भगिनीची माहिती कळवा!
आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी एक आई अक्षरशः धडपडताना दिसतेय…आपल्या मुलींना चांगले शिक्षण मिळावे, त्यांचे भविष्य घडावे, यासाठी ती राहुल गांधीजींची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे. तिची जिद्द आणि आपल्या मुलींच्या भविष्यासाठीची तळमळ मनाला भिडणारी आहे.
या भगिनीचे नाव, गाव किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती कोणाकडे असल्यास कृपया कळवा.
माहिती असेल तर कमेंट करा किंवा मेसेज करा.
एक आई आपल्या मुलींसाठी लढतेय… तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता आपली!
@aajtak_marathi@AnujaDhakras21
@Godfath52464383 काका खूप छान वाटलं. भुतकाळात गेलो. आमच्याकडे लोकमतमध्ये रविवारी साहित्यजत्रा पूरवणी यायची. त्यात इब्सेन चेकॉव्ह बेकेट यांच्या कलाकृतींची समिक्षा असायची. 85 - 9O चा काळ असेल. काही समजत नव्हतं तरीही वाचायचं. तिथुनच वाचनाची आवड लागली 👍
@makmd देसाई सर, एकाला दोन मत आणि एकाला एकच मत असा सरळ अर्थ काढणं थोडं विसंगत होईल. मला वाटतं हा issue व्यक्तीशी संबंधीत न राहता समुहाशी संबंधीत आहे. एका समुहाला जास्त प्रतिनिधीत्व तर दुसऱ्या समुहाला कमी.
आज दु��ारी बॅंकचा एक लीगल प्रतिनिधीभेटलेला अमुक अमुक व्यक्तीकडे 150 शे कोटी येणे आहे पण आम्ही ते 50 ते 60 कोटीत सेटल करू म्हणत होता.. मी म्हटलं तो माणूस एक कवडी पण भरणार नाही.. पुढे बोला.. आणि आता संध्याकाळी हा या मुलीचा व्हिडिओ पाहिला.. काही हजाराच्या कर्जासाठी ते ही ओल्या दुष्काळात बँका शेतकऱ्यांना कशा त्रास देतात की त्यांना गळफास लावून घ्यावा लागतो.. त्या अनिल अंबानीचे 40 हजार कोटी माफ केले.. वेगवेगळ्या मोठ्या उद्योगपती ला 5 लाख कोटीची खैरात वाटली.. पण शेतकऱ्यांना बँका किती क्रूर वागवतात..
या लेकराचा आवाज बँक सरकार पर्यंत जाणार नाही पण आपल्या जनतेपर्यंत तरी जायला हवा..
Meet Pune journo Sneha Barve, founder editor of Samarth Bharat.
The Lady of spine & courage.
On 4 July, she was brutally beaten while ground reporting an illegal construction. Blacked out & Hospitalised wid serious injuries. Main accused not yet arrested.
But wait. 🧵1/5
Irresponsible reporting from @the_hindu@IndianExpress@bsindia & others about Indian being 4th equal country.
They compare India’s CONSUMPTION inequality Gini of 25.5 with INCOME inequality of other equal countries.
INCOME inequality of India is 62!
Thread explaining:
1/8
@GuGGu_07 you are wrongly blaming Chhatrapati Shivaji Maharaj. It was Patwardhan of Miraj who attacked shringeri Mutt. Chhatrapati Shivaji Maharaj and Tipu are not even contemporary.