यह मुंबई के बीजेपी अध्यक्ष अमित साटम हैं.. यह हंसते हुए जयंत पाटिल को कह रहे हैं कि कल झाड़ था, आज मैनहोल है.. उनकी शक्ल पर आप हंसी देख सकते हैं.. यह किसी की मौत पर हँस रहे हैं.. झाड़ गिरने से एक छोटे बच्चे और मैन होल में गिरने से एक 60 वर्षीय के मौत पर यह हस रहे हैं! कोई मर रहा है और यह हस रहे हैं..उस मां को यह वीडियो दिखाओ जिसने अपने बच्चे को खोया है.. उन्हें बताओ कैसे बीजेपी का मुंबई अध्यक्ष हंसते हुए यह खबर बता रहा है.. असंवेदनशील!!!
पाकिस्तान आणि आयएसआय भारताच्या शेअर बाजारात पैसे गुंतवून त्यातून सुमारे 15 लाख कोटींचा नफा कमावून ते 15 लाख कोटी भारतात दहशतवादी कृत्य आणि अर्थव्यवस्था खिळखिळी करणेसाठी वापरणार होते. शेठने मग एलआयसी च्या मदतीने एक प्लॅन तयार केला. त्यात राजेश ज्वेलर्स नावाची एक तद्दन बोगस कंपनी आपल्या मित्राकरवी उभी केली. तिचा शेअर आकर्षक व्हावा म्हणून त्यात एलआयसीचे सुमारे 11 टक्के ( लाखभर कोटी रुपये जास्त नाही ) इन्व्हेस्ट केले. शेअर भराभर वाढायला लागला आणि आयएसआय जाळ्यात अडकली ! त्यांनी त्या शेअर मध्ये लाखो कोटी गुंतवले आणि आता फसले ! आता कंपनी डब्ब्यात त्यासोबत आयएसआयचे पैसे पण डब्ब्यात !
- धुरंधर 4 ची लीक झालेली स्क्रिप्ट.
( एलआयसीच्या गुंतवणूकदारांची माफी मागून )
😜😂😂😂
इतकी मोठी गोपनीय बातमी बाहेर आलीच कशी ??
आता याचा फायदा इतर देश उचलणार. हे जगजाहीर पणे सांगायला नाही पाहिजे.
खरंच मोदी जबरदस्त सल्ला देतात. काय डोकंय राव मोदींच. मानलं राव 🙏😀