बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही,
पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही,
त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...!
माझे पुन्हा सवाल आहेत,
शेतकर्यांना मदत केव्हा करणार?
पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?
#टोमणेसभा
Congress vs BJP
(Data Comparison) 👇
Indian National Congress (INC)
पार्टी नाम : कांग्रेस
कब बनी : 1885 मे
उम्र : लगभग 141 साल
केंद्र मे सरकार रही : 54 साल
प्रधानमंत्री दिए : 6
नेटवर्थ : लगभग 1000 करोड़
Bharatiya Janata Party (BJP)
पार्टी नाम : भारतीय जनता पार्टी (BJP)
कब बनी : 1980 मे
उम्र : लगभग 46 साल
केंद्र मे सरकार रही : लगभग 18 साल +
प्रधानमंत्री दिए : 2
नेटवर्थ : लगभग 7500 करोड़
यानि कांग्रेस BJP से लगभग 94 साल पुरानी है और केंद्र में 3 गुना ज्यादा समय सरक���र चला चुकी है
फि�� भी आज BJP के पास कांग्रेस से लगभग 8 गुना ज्यादा नेटवर्थ है
इतना बड़ा फर्क आखिर कैसे बना
ये सवाल सोचने लायक है?
किसी के पास है इसका जवाब?
अर्धसत्य.........
हे खरं आहे की २०२३ मध्ये संसदेने मंजूर केलेल्या 'नारी शक्ती वंदन
अधिनियमात' (महिला आरक्षण कायदा) ही अट घालण्यात आली होती
की, आरक्षणाची अंमलबजावणी नवीन जनगणना आण��� मतदारसंघ
पुनर्रचना (Delimitation) झाल्यानंतरच होईल.
केंद्र सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनात हे
विधेयक मांडले,हे विधेयक लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये
महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करते.कायद्याच्या
तरतुदीनुसार, आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जनगणना होणे
आवश्यक आहे. त्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर
मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल आणि त्यानंतरच महिलांना हे
आरक्षण मिळेल.
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला संसदेत पाठिंबा
दिला, मात्र "जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेची अट" रद्द करून
आरक्षण तत्काळ लागू करावे, अशी मागणी केली होती.त्यांच्या मते, या
अटीमुळे अंमलबजावणीला २०२९ किंवा त्याही नंतरपर्यंत उशीर होऊ
शकतो.
२०२३ मध्ये हे व���धेयक मंजूर झाले तेव्हा त्यात जनगणना आणि
पुनर्रचनेची अट समाविष्ट होती, ज्याला तत्कालीन सरकारने पाठिंबा
दिला होता, तर विरोधकांनी या अटीला विरोध करत आरक्षणाच्या मूळ
तत्त्वाला मात्र समर्थन दिले होते.
गैंग ऑफ वासेपुर का ये डायलॉग तो सुना ही होगा..
“बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेगा रे तेरा फैजल”
आज संसद में वही हुआ..
इमरान प्रतापगढ़ी ने राहुल गांधी समेत समूचे विपक्ष का बदला महज 3 मिनट में ले लिया।
शर्म के मारे पानी पानी हो गए मोदी जी...
— भाजपकडे पंतप्रधान आहेत🤣🤣🤣🤣🤣
— भाजपचे 18 मुख्यमंत्री आहेत🤣🤣🤣🤣🤣
— लोकसभेत भाजपचे 240 खासदार आहेत🤣🤣🤣🤣🤣
— संपूर्ण देशभरात भाजपचे 1800+ आमदार आहेत🤣🤣🤣🤣🤣🤣
— शेकडो महापौर भाजपकडे आहेत🤣🤣🤣🤣🤣
— अनेक राज्यांत भाजपच्या आघाडी सरकाराही आहेत🤣🤣🤣🤣🤣
��ण तुम्हाला माहिती आहे का—
इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे त्रस्त असलेल्या 20 हून अधिक कुटुंबांना मदत कोणी केली?🔥🔥🔥🔥🔥
👉 राहुल गांधींनी ❤️❤️🔥🔥🔥
राहुल गांधींनी त्या सर्व कुटुंबांना ���1 लाखांचे धनादेश देऊन प्रत्यक्ष मदत केली.🔥🔥🔥🔥🔥🔥
आणि तरीही,
या माणसाविरोधात सतत प्रोपेगंडा रचून,
त्यांना “पप्पू” म्हणण्याचा,
वेगवेगळ्या नावांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. 😭🔥🔥🔥
हीच तर शोकांतिका आहे!
#IranRevolution2026
स्वतःचा राजधानीत पाहुणे बनू नका ही मुंबई रक्त सांडून भेटली आहे हिंदुत्व हिंदुत्व करून हिंदी बनू नका सोडा मतभेद जो मराठीसाठी उभा आहे त्याचा सोबत राहा नाहीतर इतिहास हसेल तुमच्यावर One's आचार्य अत्रे Say "भारताला भुगोल आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे"🙏🏼
"धक्कादायक"
आपण लोकसभेला शाई वापरली, विधानसभेला शाई वापरली म महानग��पालिकेला MARKER का?
तो सहज पुसला जातो आहे हे अनेक लोकांना आम्हाला येऊन सांगितले आहे.
ही खरच लोकशाही आहे का?
जबरदस्त @AnujaDhakras21 , ही पोलखोल केल्या बद्दल!
ह्या निवडणूकित तुम्ही जे काम केले आहे त्याला सलाम 🙏
निर्भीड पत्रकार💯
#Mumbai #Marathi
आज शिवाजी पार्क येथे भाजप ची सभा होत आहे आणि परंपरेनुसार त्यांना माणस भाड्याने आणावी लागली आहेत.
मध्यप्रदेश आणि कोलकाता येथून माणस आणली आहेत. पक्ष पण भाड्याने जमवलेला आणि माणस सुध्दा सभेला भाड्याचीच.
काहींना तर मोदी येत आहेत म्हणून फसवून आणले आहे. 😂
#भाजप
@cbawankule@BJP4India@narendramodi@JPNadda@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis तुमच्या लाडक्या बहिणीच्या घरात महागाई , बेरोजगारी पण आहे या दोन गोष्टी तुम्ही संपवलत तर 1500 ची भीक तुम्हाला द्यायची गरज नाही. जनतेला भिकारी समजू नका. जो पैसा तुम्ही वाटत आहात तो तुमच्या पगारा मधून देत नाही तुम्ही. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या खिशातूनच देत आहात.