तुझ्या कपाळावरची चीर कुणाच्या गुलामीची नाही
तर स्री-उद्धाराची खूण ठरली…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#SavitribaiPhule#SavitriBaiPhuleJayanti
Tributes to former president of SouthAfrica Nobel Laureate, Bharat Ratna Sir Nelson Mandela on his death anniversary. He dedicated his life to bring an end to apartheid & racism. As an ardent advocate of peace, equality & human rights,he would always be remembered.
#NelsonMandela
@omsalve9595@NCPspeaks@PawarSpeaks आम्ही आदर्श मानत असलेल्या नेत्या बद्दल आणि पक्षा बद्दल तुम्ही fact तरी सांगू शकता.
पण
तुम्ही ज्या नेत्यांना आदर्श मानता त्याच्या बद्दल च्या fact तर अश्या आहेत की ज्या social media वर सांगुही शकत नाही.
त्यामुळं झाकली मूठ सव्वा लाखाची राहू द्या दादा.
@omsalve9595@NCPspeaks@PawarSpeaks Reality accept करू ना.
नक्कीच करू.
एखाद्या पक्षावर टीका ठीक आहे पण
राजकीय निवृत्ती होत असताना टीका करण जर तुला पटत असल, तर त्या साठी तुला शुभेच्छा .....
@omsalve9595@NCPspeaks@PawarSpeaks ओमकार
प्रत्येक ठिकाणी राजकीय बौद्धिक दिवाळखोरी दाखवणे योग्य नाही....
काही गोष्टी राजकारणा पलीकडे ही पाहत चला.
विरोधक आहे म्हणून प्रत्येक गोष्टी ला विरोध करणे बरोबर नाही....
साक्षर केले खेड्यापाड्याला | अवघ्या महाराष्ट्राला | प्रत्येक मानवजातीला ||
प्रणाम महाराष्ट्र सुपुत्राला, समाजसुधारकला, शिक्षणाच्या महामेरुला ||
#कर्मवीर_भाऊराव(अण्णा)_पाटील
Tributes to Nobel Laureate, Bharat Ratna Nelson Mandela on his birth anniversary celebrated as #NelsonMandelaDay. He dedicated his life to bring an end to apartheid and racism. As an ardent advocate of peace, equality and human rights,he would always be remembered.
#NelsonMandela
Hello @HDFCBank_Cares I have been sitting at your FC Road Pune branch for the last one hour to open a salary account. But there is no employee here who opens a salary account. So because of this trouble I am going to another bank. I think your bank needs a lot of improvement.
@SaurabhTatyasa3@DrManasiPawar4@Dev_Fadnavis पण त्यावेळेस पवार साहेबांनी स्वतःच्या दमावर सरकार पाडले होते.
नाकी ED, CBI, IT आणि न्यायव्यवस्था.
कदाचित सध्याची परिस्थिती बघता अस वाटत आहे की सर्व केंद्रीय यंत्रणांचा वापर पुरेपूर केला गेलाय.......
साक्षर केले खेड्यापाड्याला | अवघ्या महाराष्ट्राला | प्रत्येक मानवजातीला ||
प्रणाम महाराष्ट्र सुपुत्राला, समाजसुधारकला, शिक्षणाच्या महामेरुला ||
#कर्मवीर_भाऊराव(अण्णा)_पाटील